एकलव्य मॉडेल निवासी शाळा (EMRS) मध्ये 3400 शिक्षकांची महा भरती | Job alert 2021 | Majhi naukri 2021|Government jobs|sarkari naukri
EMRS Shikshak Bharti 2021
पदाचे नाव व पद संख्या
- प्राचार्य - 173
- उपप्राचार्य - 114
- पदव्युत्तर शिक्षक (PGT) - 1207
- प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (TGT) - 1906
- एकूण - 3400
शैक्षणिक अहर्ता :
- पद क्र.1 प्राचार्य साठी शैक्षणिक अहर्ता :
पदव्युत्तर पदवी, B.Ed, हिंदी व इंग्रजी माध्यमातील अध्यापनात प्राविण्य व 10 वर्षे अनुभव
- पद क्र.2 उपप्राचार्य पदासाठी शैक्षणिक अहर्ता :
पदव्युत्तर पदवी, B.Ed, हिंदी व इंग्रजी माध्यमातील अध्यापनात प्राविण्य व 2 वर्षे अनुभव
- पद क्र.3 पदव्युत्तर शिक्षक पदासाठी :
50% गुणांसह पदव्युत्तर पदवी, B.Ed,हिंदी व इंग्रजी माध्यमातील अध्यापनात प्राविण्य.
- पद क्र.4 प्रशिक्षित पदवीधर शिक्षक पदासाठी :
50% गुणांसह पदव्युत्तर पदवी, B.Ed,हिंदी व इंग्रजी माध्यमातील अध्यापनात प्राविण्य. STET/CTET व हिंदी व इंग्रजी माध्यमातील अध्यापनात प्राविण्य.
🔰 मीरा भाईंदर महानगरपालिकेत 473 पदांची भरती
वयाची अट:
30 एप्रिल 2021 पर्यंत SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट] 35 वर्ष ते 50 वर्षांपर्यंत - अधिक माहितीसाठी अधिकृत जाहिरात बघा
नोकरी ठिकाण:
संपूर्ण भारत भर
एकूण पगार :
44900 ते 209200
फिस :
SC/ST/PWD: फी नाही
इतर प्रवर्गाला 1500 - 2000/-
ऑनलाइन अर्जाची शेवटची तारीख :
30 एप्रिल 2021
परीक्षा (CBT):
जून 2021