पालघर राष्ट्रीय आरोग्य अभियान 【 NHM Palghar 2021 Recruitment】येथे 387 जागांची महा भरती
पालघर राष्ट्रीय आरोग्य अभियान 【 NHM Palghar 2021 Recruitment】येथे 387 जागांची महा भरती
एकूण पोस्ट (Total Post): 387 जागा
पदाचे नाव व पद संख्या :
1) वैद्यकीय अधिकारी (MBBS) - 18 पद
2) वैद्यकीय अधिकारी (BAMS) - 45 पद
3) हॉस्पिटल मॅनेजर - 15 पद
4) स्टाफ नर्स - 15 पद
5) लॅब टेक्निशियन - 15 पद
6) फार्मासिस्ट - 174 पद
7) स्टोअर ऑफिसर - 15 पद
8) डाटा एन्ट्री ऑपरेटर - 15 पद
9) वार्ड बॉय - 75 पद
एकूण (Total) - 387
शैक्षणिक पात्रता -
पद क्र.1: MBBS
पद क्र.2: BAMS/BUMS
पद क्र.3: कोणतेही वैद्यकीय पदवीधर. (1 वर्षाचा अनुभव)
पद क्र.4: GNM/ANM B.Sc
पद क्र.5: (i) B.Sc (ii) DMLT
पद क्र.6: D.Pharm/B.Pharm
पद क्र.7: (i) कोणत्याही शाखेतील पदवी
(ii) 01 वर्ष अनुभव
पद क्र.8: कोणत्याही शाखेतील पदवी/BCom
पद क्र.9: 10वी उत्तीर्ण
🔰 मीरा भाईंदर महानगरपालिकेत 473 पदांची भरती
🔰 नाशिक आरोग्य विभागात 300 जागांची भरती
वयाची अट:
पद क्र.1: 61 वर्षांपर्यंत
पद क्र.2 ते 9: 18 ते 38 वर्षे
नोकरी ठिकाण: पालघर
अर्ज सादर करण्यासाठी फिस : कोणतीही फी नाही.
अर्ज सादर करण्याचा पत्ता: संबंधित कार्यालय (कृपया जाहिरात पहा)
अर्ज सादर करण्याची डेट : 20 एप्रिल 2021 (कोणतीही परीक्षा नाही डायरेक्ट भरती)
अधिकृत वेबसाईट बघण्यासाठी बघण्यासाठी : यथे क्लिक करा
ऑफिशियल जाहिरात बघण्यासाठी (Notification) : येथे क्लिक करा