ग्रामीण डाक सेवक पदांच्या २४२८ जागा | post office bharti 2021 | bhartiya Dak vibhag recruitment process 2021 | post office recruitment 2021 maharashtra
नमस्कार मित्रांनो भारतीय डाक विभागात ' ग्रामीण डाक सेवक 'या पदांच्या एकूण २४२८ जागांची भरती निघाली असून त्या साठी ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले आहेत कृपया आपले अर्ज दि 26 मे पर्यंत भरावे.
पदाचे नाव -
GDS-ब्रांच पोस्ट मास्टर (BPM)
GDS-असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर (ABPM)
GDS-डाक सेवक
➡️ माझगाव डॉक मध्ये 1388 पदांची महा भरती !
एकूण जागा - 2428
ग्रामीण डाक सेवक साठी शैक्षणिक पात्रता –
उमेदवार मान्यताप्राप्त बोर्डामधून किमान दहावी परीक्षा उत्तीर्ण असावा.
अर्ज करण्याऱ्याची वयोमर्यादा –
खुल्या प्रवर्गासाठी - १८ ते ४० वय वर्ष असावे.
इतर मागास प्रवर्गासाठी - कमाल ४३ वर्ष
अनुसूचित जाती/ जमाती साठी - कमाल ४५ वर्ष आहे.
🏷️ हे पण वाचा -
🔰 पनवेल महानगरपालिका आरोग्य विभागात 264 पदांची भरती
🔰 मीरा भाईंदर महानगरपालिकेत 473 पदांची भरती
🔰 नाशिक आरोग्य विभागात 300 जागांची भरती
🔰 सांगली एनएचएम 150 जागांची भरती
परीक्षा फीस किती आहे –
खुल्या - इतर मागास व आर्थिक मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी एकूण १०० रुपये परीक्षा फीस आहे.
तसेच अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती , माजी सैनिक प्रवर्गातील उमेदवारांकरिता फीसमध्ये पूर्णपणे सवलत आहे म्हणजे त्यांना कुठल्याही प्रकारची फिस नाही.
शैक्षणिक पात्रता -
फक्त 10 वी उत्तीर्ण आणि मूलभूत संगणक प्रशिक्षण कोर्स MSCIT प्रमाणपत्र.
ग्रामीण डाक सेवक 36342 जागांची महाभर्ती
ग्रामीण डाक सेवक या पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख –
दिनांक १० जून २०२१ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
पगार किती मिळेल - 10000 ते 14500
नोकरी ठिकाण - संपूर्ण महाराष्ट्र
भारतीय डाक विभाग भरती 2021 ची अधिक माहितीसाठी कृपया अधिकृत जाहिरात डाऊनलोड करून मगच ऑनलाइन अर्ज करावा .
जाहिरात पाहाण्यासाठी येथे क्लिक करा
https://drive.google.com/file/d/1My-1f94KyT047rOGRTuRPKr5UM2RsJmX/view?usp=sharing
ऑनलाईन अर्ज कराण्यासाठी येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट बघण्यासाठी येथे क्लिक करा
https://appost.in/gdsonline/home.aspx