वसई विरार महानगरपालिका आरोग्य विभाग भरती 2021 | vasai virar arogya vibhag bharti 2021

वसई विरार महानगरपालिका आरोग्य विभाग भरती 2021 | vasai virar arogya vibhag bharti 2021


वसई विरार शहर महानगरपालिका वैद्यकीय आरोग्य विभागामध्ये विविध पदांची की भरती निघाली इच्छुक उमेदवारांनी  यांनी दिलेल्या  या पत्त्यावर  20 मे 2021 पूर्वी  अर्ज सादर करावा 

vasai virar arogya vibhag bharti 2021

करोना विषाणू कोरोनाविषाणू covid-19 प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपायोजना करण्याकरता वसई विरार शहर महानगरपालिकेच्या केअर सेंटर मध्ये तसेच समर्पित कोविंड हेल्थ सेंटर व समर्पित कोविड रुग्णालय येथे वैद्यकीय अधिकारी बी ए एम एस ,बी एच एम एस, ए एन एम नर्स यां पदांवर करार पद्धतीवर काम करण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी थेट मुलाखती (वॉक इं इंटर्व्ह्यू ) कामी वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या वैद्यकीय आरोग्य विभाग चौथा मजला प्रभाग समिती कार्यालय कार्यालय सी बहुउद्देशीय इमारत विरार पूर्व येथे त्यांचे अर्ज संपूर्ण तपशिलासह सादर करावेत


वसई विरार आरोग्य विभाग एकूण पदे - 200 जागा

एकूण पदसंख्या  - 

वैद्यकीय अधिकारी ( BAMS) - 50 जागा 

वैद्यकीय अधिकारी (BHMS) - 50 जागा

प्रसाविका नर्स (ANM ) - 100 जागा 


 पदाचा तपशील - 

 वैद्यकीय अधिकारी ( BAMS) वैद्यकीय अधिकारी (BHMS)

प्रसाविका नर्स (ANM )


शैक्षणिक अहर्ता  - 

वैद्यकीय अधिकारी ( BAMS) - मान्यताप्राप्त विद्यापीठाची बी एम एस पदवी आवश्यक व इंडियन मेडिकल कौन्सिल चे नोंदणी केलेले प्रमाणपत्र आवश्यक वैद्यकीय अधिकारी (BHMS)- मान्यताप्राप्त विद्यापीठाची बी एच एम एस पदवी आवश्यक व महाराष्ट्र कौन्सिल ऑफ होमिओपॅथी काउंसलिंग कडील नोंदणी प्रमाणपत्र आवश्यक

प्रसाविका नर्स (ANM ) -  महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाची माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण शासन मान्यताप्राप्त संस्थेच्या एन अभ्यासक्रम पूर्ण तसेच महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिल  कडील नोंदणी आवश्यक 

🏷️ हे पण वाचा -

🔰 पनवेल महानगरपालिका आरोग्य विभागात 264 पदांची भरती


🔰 मीरा भाईंदर महानगरपालिकेत 473 पदांची भरती


🔰 नाशिक आरोग्य विभागात 300 जागांची भरती


🔰 सांगली एनएचएम 150 जागांची भरती


🔰 पोस्ट ऑफिस मध्ये 2428 पदांची भरती


🔰 स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये एकूण 5121 पदांची भरती 

वसई विरार आरोग्य विभाग मासिक एकत्रित मानधन - 

वैद्यकीय अधिकारी बी ए एम एस-  50000 

वैद्यकीय अधिकारी बी एच एम एस - 40000 

नर्स ए एन एम - 19500 


अटी व शर्ती -

उपरोक्त पदांकरिता कालावधी सहा महिने किंवा करुणा प्रादुर्भाव संपेपर्यंत 


वयाची अट - 

वैद्यकीय अधिकारी करिता वयाची अट नाही 

एएनम नर्स साठी वयाची मर्यादा 40 वर्षापर्यंत 


वसई विरार आरोग्य विभागात अर्ज करण्याची पद्धत - 

इच्छुक उमेदवारांनी " वसई विरार शहर महानगरपालिकेच्या वैद्यकीय आरोग्य विभाग चौथा मजला प्रभाग  समिती सी कार्यालय बहुउद्देशीय इमारत विरार पूर्व येथे संपूर्ण तपशिलासह अर्ज सादर करावा


अर्ज करण्याची शेवटचा दिनांक - उमेदवारांनी आपला अर्ज 20 -4- 2021 ते दिनांक 20-05- 2021 पर्यंत सकाळी अकरा ते एक वाजता या वेळेत अर्ज सादर करावा 

अर्जाचा नमुना वसई-विरार महानगरपालिकेच्या अधिकृत वेबसाईट उपलब्ध आहे निवड पद्धती अर्ज घेताना मूळ कागदपत्रांची तपासणी करून अर्ज स्वीकारण्यात येतील कागदपत्रांची छाननी झाल्यानंतर जे उमेदवार शैक्षणिक अहर्ता व अनुभव धारण करिता करीत असतील त्यांची थेट मुलाखती द्वारे निवड करण्यात येईल थेट मुलाखतीनंतर आवश्यकतेप्रमाणे सदर पदांचा उमेदवारांची सेवा देण्यात येईल 


वसई-विरार महानगरपालिकेची आरोग्य विभागाची अधिकृत जाहिरात बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा


https://drive.google.com/file/d/11BDXpm73lRCoTKGWIbOBEaalptCkfVlK/view?usp=sharing


 वसई-विरार महानगरपालिकेच्या अधिकृत वेबसाईट ला भेट देण्यासाठी खाली क्लिक करा


http://vvcmc.in/


Top Post Ad

Below Post Ad