पनवेल महानगरपालिका वैद्यकीय आरोग्य विभागात 265 पदांची भरती | panvel mahanagarpalika bharti 2021

पनवेल महानगरपालिका वैद्यकीय आरोग्य विभागात 265 पदांची भरती | panvel mahanagarpalika bharti 2021

पनवेल महानगरपालिका वैद्यकीय आरोग्य विभागात 265 पदांची भरती | panvel mahanagarpalika bharti 2021

पनवेल महानगरपालिका वैद्यकीय आरोग्य विभाग समोर कार्यालय देवाळे तलावाच्या समोर गोखले हॉलच्या शेजारी पनवेल 410 206 कोरोना सेवा घेणे कामी थेट मुलाखती वॉक इं इंटर्व्ह्यू .

राज्यातील कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याच्या पार्श्वभूमीवर पनवेल महानगरपालिकेच्या रुग्णालयीन सेवेसाठी वाढीव मनुष्यबळ उपलब्ध होण्याच्या दृष्टीने खालील प्रमाणे पदांवर निव्वळ तात्पुरत्या/ अस्थायी स्वरूपात कंत्राटी पद्धतीने साथी रोग कालावधीत साठी पात्र उमेदवारांची नेमणूक करणे कामी दिनांक 8 एप्रिल 2021 ते 20 मे 2021 रोजी दुपारी या कालावधीत थेट मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत इच्छुक उमेदवारांनी पनवेल महानगरपालिकेच्या दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर राहावे.


 पनवेल महानगरपालिका आरोग्य विभागात एकूण पदे - 265 


पदांची नावे व जागांचा तपशील - 

  • वैद्यकीय अधिकारी ( एम बी बी एस ) - 10 जागा 
  • वैद्यकीय अधिकारी ( बी ए एम एस) -  40 जागा
  • अधिपरिचारिका  - 25 जागा
  • आरोग्य सेविका - 150 जागा
  • फार्मासिस्ट - 15 जागा
  • प्रयोगशाळा तंत्रज्ञ  - 15 सांगा
  • प्रयोगशाळा तंत्रज्ञ - 10 जागा


शैक्षणिक पात्रता - 

१) वैद्यकीय अधिकारी ( एम बी बी एस ) - एमबीबीएस पदवी व नोंदणी प्रमाणपत्र आवश्यक

२) वैद्यकीय अधिकारी -  बी ए एम एस ,  बी एच एम एस, एम यु एम एस व नोंदणी प्रमाणपत्र आवश्यक

३) अधिपरिचारिका (जी एन एम) -  बीएससी नर्सिंग 

४) आरोग्य सेविका - एच एस सी आणि मान्यताप्राप्त संस्थेतील ऑक्सिलरी  मिडवाईफ नर्सिंग कोर्स पूर्ण,  महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिल नोंदणी आवश्यक

५) फार्मासिस्ट  - डी फार्मसी बी फार्मसी 

६) प्रयोगशाळा तंत्रज्ञ - बीएस्सी आणि डी एम एल टी 

७) प्रयोगशाळा तंत्रज्ञ - एच एस सी डी एम एल टी 


मासिक मानधन - 

  • वैद्यकीय अधिकारी - 80000 ₹  
  • वैद्यकीय अधिकारी  (बी ए एम एस) -  50000 ₹
  • अधिपरिचारिका - 25000 ₹  
  • आरोग्य सेविका - 20000 ₹
  • फार्मासिस्ट - 20000 ₹
  • फार्मासिस्ट( एच एस सी डी एम एल टी ) - 18000 


पनवेल महानगरपालिका आरोग्य विभागात अर्ज कसा करावा ?

मुलाखत अर्ज करण्याचे किंवा मुलाखतीचे ठिकाण इच्छुक उमेदवार माननीय आयुक्त महोदय यांचे कार्यालय पनवेल महानगरपालिका वैद्यकीय आरोग्य विभाग कार्यालय  देवाळे तलावाच्या समोर गोखले हॉलच्या शेजारी पनवेल 410 206 इच्छुक पात्र उमेदवारांनी त्यांचे अर्ज सोबत दिलेल्या विहित नमुन्यामध्ये मेल द्वारे शैक्षणिक अर्हतेच्या अनुभव प्रमाणपत्र स्कँन कागदपत्रासह खाली दिलेल्या ई-मेल ऍड्रेस वर पाठवावेत 


अर्ज करण्याचा ईमेल अड्रेस - 

panvelcorporation@gmail.com


सोबत मुलाखतीच्या दिवशी मूळ कागदपत्रे छाननीसाठी घेऊन येणे अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या दूरध्वनीवर संपर्क साधू शकता 022 271458040


अर्ज करण्याची शेवटची तारीख

उमेदवारांची नेमणूक करणे कामी दिनांक 8 एप्रिल 2021 ते 20 मे 2021 रोजी दुपारी या कालावधीत थेट मुलाखती उमेदवारांनी पनवेल महानगरपालिकेच्या दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर राहावे


 अटी व शर्ती - 

१)  उमेदवारांनी अर्जामध्ये संपूर्ण नाव पत्रव्यवहाराचा पूत पूर्ण स्पष्ट पत्ता भ्रमणध्वनी दूरध्वनी क्रमांक मेल आयडी जन्मतारीख व धारण शैक्षणिक अहर्ता नोंदणी प्रमाणपत्र अनुभव इत्यादी तपशील कॉलम निहाय स्पष्ट व स्वच्छ अक्षरात अथवा टंकलिखित स्वरूपातील अर्ज स्कॅन करून खाली दिलेल्या ई-मेल ऍड्रेस वर पाठवावे

२)  उमेदवारास नियुक्ती दिल्यास त्याचे 24 तास कामावर हजर होणे आवश्यक आहे सदर नियुक्ती ही तंत्र अंडी पद्धतीने पूर्णपणे तात्पुरत्या स्वरूपाची व covid-19 कालावधीसाठी आहे साथीचा रोग संपल्यानंतर त्यांची नियुक्ती संपुष्टात येण्यात येईल त्यापुढे त्यांना महानगर पालिका पनवेल सेवेत सामावून घेण्याबाबत किंवा भविष्यात कायमस्वरूपी नोकरी मागण्याचा हक्क राहणार नाही 

३) उपरोक्त पदांकरिता सहा महिने किंवा करोना प्रादुर्भाव संपेपर्यंत आधी घडेल तोपर्यंत नियुक्ती असेल प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य राहील याबाबत आयुक्तांचा निर्णय अंतिम राहील


पनवेल महानगरपालिका आरोग्य विभागाची अधिकृत जाहिरात बघण्यासाठी खाली क्लिक करा

Download PDF


पनवेल महानगरपालिकेच्या अधिकृत आरोग्य विभागाच्या अधिकृत वेबसाइटला भेट देण्यासाठी खाली क्लिक करा

Visit Official website



 मित्रांनो एक विनंती आहे अर्ज करण्यापूर्वी ऑफिशियल वेबसाइटवरून माहिती काढूनच अर्ज सादर करावा आणि सदर जाहिरात आपल्या मित्रांना परिवारांना शेअर करा धन्यवाद 


🏷️ हे पण वाचा -

🔰 पनवेल महानगरपालिका आरोग्य विभागात 264 पदांची भरती


🔰 मीरा भाईंदर महानगरपालिकेत 473 पदांची भरती


🔰 नाशिक आरोग्य विभागात 300 जागांची भरती


🔰 सांगली एनएचएम 150 जागांची भरती


🔰 पोस्ट ऑफिस मध्ये 2428 पदांची भरती


🔰 स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये एकूण 5121 पदांची भरती 

Top Post Ad

Below Post Ad