स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये एकूण 5121पदांची भरती | BHARTIYA STATE BANK OF INDIA CLERK RECRUITMENT 2021
नमस्कार मित्रांनो भारतीय स्टेट बँक मध्ये 'कनिष्ठ सहकारी पदांच्या' एकूण 5121 जागांची महाभरती निघालेली आहे. आपल्याला माहीतच आहे की भारतीय स्टेट बँक ही भारतातील सर्वात मोठी सरकारी बँक आहे, या बँकेत विवीध पदांची भरती निघालेली आहे त्यामध्ये एसबीआय क्लार्क, ज्युनियर असोसिएट म्हणजेच लिपिक कस्टमर सपोर्ट अंड सेल्स अशा विविध पदांची भरती निघाली आहे त्याची सविस्तर माहिती खाली वाचू शकता.
BHARTIYA STATE BANK OF INDIA CLERK RECRUITMENT 2021
स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये एकूण जागा - 5121
त्या पैकी महाराष्ट्रात एकूण -
विविध पदांचे नावे - 640
उर्वरित - पूर्ण भारत भर
कोणत्या पदांसाठी भारतीय स्टेट बँक मध्ये जागा निघाल्या आहेत -
कनिष्ठ सहकारी पद ( क्लार्क )
🏷️ हे पण वाचा -
🔰 पनवेल महानगरपालिका आरोग्य विभागात 264 पदांची भरती
🔰 मीरा भाईंदर महानगरपालिकेत 473 पदांची भरती
🔰 नाशिक आरोग्य विभागात 300 जागांची भरती
🔰 सांगली एनएचएम 150 जागांची भरती
🔰 पोस्ट ऑफिस मध्ये 2428 पदांची भरती
🔰 स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये एकूण 5121 पदांची भरती
SBI Clerk पदांसाठी शैक्षणिक पात्रता काय आहे -
कोणत्याही मान्यता प्रत पात्र विद्यापीठांमधून पदवी पर्यंत शिक्षण पूर्ण असणे आवश्यक म्हणजे आपण कुठल्याही विषयात पदवीधर असणे आवश्यक आहे.
स्टेट बँक मध्ये अर्ज करण्यासाठी वयाची अट काय आहे -
आपले वय किमान 20 वर्ष ते कमाल 28 वर्ष असणे आवश्यक आहे जर आपण मागासवर्गीय कोट्यातून भरत असाल तर तुम्हाला तीन ते पाच वर्ष सूट मिळेल.
नोकरीचे ठिकाण - महाराष्ट्र तसेच पूर्ण भारतभर
एसबीआय क्लर्क पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे - 17 May 2021
अर्ज करण्यासाठी फीस किती आहे -
सर्वसाधारण कोट्या मधून फॉर्म भरत असाल तर आपल्याला 750 एवढी ऑफिस आहे जर आपण मागासवर्गीय खोट्या मधून फॉर्म भरत असाल तर आपल्याला कुठल्याही प्रकारची फीस नाही.
पगार किती आहे - पगारासाठी आपण अधिकृत वेबसाईट ला भेट द्या.
एसबीआय लिपिक परीक्षा कधी आहे - जून 2021 असेल अधिकृत परीक्षेचे वेळापत्रक आपण लॉग इन केल्या नंतर कळेल किंवा आपल्याला मेसेज येईल .
SBI मुख्य परीक्षा कधी आहे - मुख्य परीक्षा 31 जुलै 2021 ला आहे अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट ला भेट द्या
अर्ज कसा करावा / करण्याचा पत्ता - अर्ज करण्यासाठी ऑनलाईन वेबसाइटला भेट देऊन आपण ऑनलाईन अर्ज दाखल करायचा आहे.
अधिकृत वेबसाईट ला भेट देण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
एसबीआय क्लर्क भरती 2021 ची अधिकृत जाहिरात डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा
मित्रांनो एक विनंती आहे खालील व्हाट्सअप आयकॉनवर क्लिक करून सर्व मित्रांशी शेअर करा