मिरा भाईंदर महानगरपालिका आरोग्य विभागात 473 पदांची महा भरती| MAHARASHTRA mira bhayandar Recruitment 2021 |Mira Bhayandar Mahanagarpalika Bharti 2021| www.mbmc.gov.in recruitment 2021
कोविड विषाणू प्रादुर्भाव रोखण्यासाठी मिरा भाईंदर महानगरपालिकेत खालील पदांची एकत्रित ठोक मानधन तत्त्वावर करार पद्धतीने आवश्यकतेनुसार नेमणूक करण्याबाबत
मिरा भाईंदर महानगरपालिका कार्यक्षेत्रात कोरोनाविषाणू प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी खाली पदांकरिता जाहिरात प्रसिद्ध करून थेट मुलाखती द्वारे इच्छुक व पात्र उमेदवारांची निवड करणेकामी अर्ज करण्यासाठी कळविण्यात येत आहे खालील नमूद केलेली शैक्षणिक अहर्ता व पात्रता धारण करणाऱ्या तसेच इतर अटीची पूर्तता करणाऱ्या उमेदवारांनी विहित नमुन्यातील अर्ज व आवश्यक त्या प्रमाणपत्रांच्या साक्षांकित प्रती सह दिनांक 8 -5 - 2021 रोजी सकाळी 10 ते दुपारी 2 वाजता या कालावधीत " वैद्यकीय अधिकारी विभाग पहिला मजला मीरा-भाईंदर महानगरपालिका इंद्रा गांधी भवन मुख्य कार्यालय भाईंदर पश्चिम " येथे मुलाखतीसाठी उपस्थित राहावे
एकूण जागा - 473
पदांचे नाव -
वैद्यकीय अधिकारी एम (MBBS ) - 10 जागा
वैद्यकीय अधिकारी (BAMS) - 60 जागा
प्रसविका (नर्स) - 400 जागा
बायोमेडिकल इंजिनियर - 03 जागा
मीरा-भाईंदर भरती साठी शैक्षणिक पात्रता -
1) वैद्यकीय अधिकारी(MBBS) - पदासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची एमबीबीएस पदवी आवश्यक व महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल इन ची नोंदणी आवश्यक
2) वैद्यकीय अधिकारी (BAMS) साठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची बीएएमएस ,बी एच एम एस पदवी आवश्यक व महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल यांची नोंदणी आवश्यक
3) प्रसविका नर्स - पदासाठी दहावी बारावी परीक्षा उत्तीर्ण आणि मान्यताप्राप्त संस्थेतील असलेली मिद्वाइफ नर्सिंग कोर्स ANM/GNM तसेच महाराष्ट्र नर्सिंग नोंदणी आवश्यक
4) बायोमेडिकल इंजिनियर - या पदासाठी बायोमेडिकल अभियांत्रिकी क्षेत्रातील पदवी व संबंधित क्षेत्रात काम केल्याचा किमान एक वर्षाचा अनुभव आवश्यक
🏷️ हे पण वाचा -
🔰 रत्नागिरी आरोग्य विभागात महाभरती
🔰 मीरा भाईंदर महानगरपालिकेत 473 पदांची भरती
🔰 नाशिक आरोग्य विभागात 300 जागांची भरती
🔰 सांगली एनएचएम 150 जागांची भरती
🔰 पोस्ट ऑफिस मध्ये 2428 पदांची भरती
मीरा-भाईंदर भरती साठी मासिक ठोक एकत्रित मानधन -
1) वैद्यकीय अधिकारी एम बी बी एस - 80000
2) वैद्यकीय अधिकारी बी ए एम एस - 60000
3) प्रसविका ANM/GNM - 25000
4) बायोमेडिकल इंजिनियर - 40000
मीरा-भाईंदर भरती 2021 साठी अर्ज कसा करावा -
अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी दिनांक आठ पाच 2019 रोजी सकाळी दहा वाजता मीरा-भाईंदर दिलेल्या पत्त्यावर हजर रहावे
मुलाखतिचा पत्ता -
वैद्यकीय अधिकारी विभाग पहिला मजला मीरा-भाईंदर महानगरपालिका इंद्रा गांधी भवन मुख्य कार्यालय भाईंदर पश्चिम
उपरोक्त जाहिरीती बाबतची सविस्तर माहिती मिरा भाइंदर महानगरपालिकेच्या www.mbmc.gov.in recruitment 2021 संकेत स्थळावर उपलब्ध आहे
मीरा-भाईंदर भरती साठी अधिकृत जाहिरात बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा
मिरा भाइंदर महानगरपालिकेच्या अधिकृत संकेत स्थळाला भेट देण्यासाठी खाली क्लिक करा