आरोग्य विभाग सांगली मध्ये एकूण 125 जागांची भरती | www.sangli.nic.in recruitment 2021|NHM Sangli Recruitment 2021

आरोग्य विभाग सांगली मध्ये एकूण 125 जागांची भरती | www.sangli.nic.in recruitment 2021|NHM Sangli Recruitment 2021|Sangli ZP Recruitment 2021|Civil Hospital Sangli | Recruitment www.zpsangli.gov.in recruitment 2021

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत, NHM Sangli Recruitment 2021 कोरोना साथीच्या रोगाच्या अंमलबजावणी साठी सांगली जिल्ह्यातील विविध उपकेंद्रावर तात्पुरत्या स्वरूपाची विविध  पदांची भरती निघाली असून इच्छुक उमेदवारांनी अर्ज करावा .


एकूण जागा - 150


पदांचे नाव -

१) वैद्यकीय अधिकारी (BAMS)-  25 जागा 

२) स्टाफ नर्स  - 50 जागा

३) ANM - 50 जागा


शैक्षणिक पात्रता काय आहे ?

१- BAMS पदवी

२- GNM पदवी

३- ANM पदवी


वयाची मर्यादा - 

वय 43 वर्षा पर्यंतचे उमेदवार अर्ज करू शकतात


🏷️ हे पण वाचा -

🔰 मीरा भाईंदर महानगरपालिकेत 473 पदांची भरती


🔰 नाशिक आरोग्य विभागात 300 जागांची भरती


🔰 सांगली एनएचएम 150 जागांची भरती


🔰 पोस्ट ऑफिस मध्ये 2428 पदांची भरती


🔰 स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये एकूण 5121 पदांची भरती 


फिस किती आहे - 

अर्ज करण्यासाठी कुठलीही फिस नाही


पगार किती आहे - 

17000 ते 30000 एकत्रित पगार मिळेल .


अर्ज कसा करावा - 

उमेदवारांनी  आरोग्य विभाग जिल्हा परिषद सांगली येथे ते प्रत्यक्ष जाऊन अर्ज दाखल करायचा आहे


सांगली आरोग्य विभागात अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख काय आहे - 

इच्छुक उमेदवारांनी तीन मे ते 6 मे 2021 या दरम्यान प्रत्यक्ष जाऊन अर्ज सादर करायचा आहे 

अधिक माहितीसाठी उमेदवारांनी अधिकृत जाहिरात बघावी


अधिकृत वेबसाईट बघण्यासाठी खाली क्लिक करा - 

येथे क्लिक करा

अधिकृत जाहिरात बघण्यासाठी खाली क्लिक करा - 

येथे क्लिक करा


www.sangli.nic.in recruitment 2021|NHM Sangli Recruitment 2021|Sangli ZP Recruitment 2021|Civil Hospital Sangli | Recruitment www.zpsangli.gov.in recruitment 2021


Top Post Ad

Below Post Ad