नाशिक महानगरपालिका आरोग्य विभाग भरती 2021| Nmk nashik recruitment 2021 | nashik arogya vibhag bharti 2021 | maha nmk 2021 |majhi Naukri 2021 nashik
नाशिक महानगरपालिका नाशिक सार्वजनिक आरोग्य विभागा अंतर्गत नाशिक महानगरपालिकेच्या रुग्णालयात (कोविड सेंटर ) येथे स्वच्छता व अनुषंगिक कामकाजासाठी यांची तीन महिने कालावधी करता तात्पुरत्या स्वरूपात (मानधन ) भरती साठी थेट मुलाखत व इंटरव्यू "अतिरिक्त आयुक्त सेवा यांच्या दालनात राजीव गांधी भवन मुख्यालय नाशिक महानगरपालिका नाशिक "येथे खालील नमूद दिनांक व वेळ यानुसार घेण्यात येतील संबंधित उमेदवारांनी किमान शैक्षणिक अर्हता धारण करत असल्यास आवश्यक त्या सर्व मूळ शैक्षणिक कागदपत्रांसह मुलाखत ठिकाणी उपस्थित रहावे .
एकूण जागा - 300 पद
पदाचे नाव - वार्ड बॉय
आवश्यक शैक्षणिक पात्रता -
वॉर्डबॉय या पदासाठी शैक्षणिक पात्रता पात्रता फक्त इयत्ता नववी पास असणे आवश्यक आहे 9 वी पास
वेतन -
साठी वॉर्डबॉय या पदासाठी उमेदवाराला एकत्रित 12000/- मानधन मिळेल
मुलाखत दिनांक व वेळ -
दिनांक 5 मे 2021 पासून संपूर्ण पदे मरेपर्यंत
वेळ दुपारी 3 ते 5 वाजेपर्यंत उमेदवारांनी मुलाखतीसाठी हजर रहावे .
🏷️ हे पण वाचा -
🔰 पनवेल महानगरपालिका आरोग्य विभागात 264 पदांची भरती
🔰 मीरा भाईंदर महानगरपालिकेत 473 पदांची भरती
🔰 नाशिक आरोग्य विभागात 300 जागांची भरती
🔰 सांगली एनएचएम 150 जागांची भरती
🔰 पोस्ट ऑफिस मध्ये 2428 पदांची भरती
🔰 स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये एकूण 5121 पदांची भरती
वयोमर्यादा -
सदर पदाच्या पात्र ते करिता वयोमर्यादा किमान 18 वर्ष तर कमाल त्रेचाळीस वर्ष राहील
मुलाखतीचा पत्ता -
"अतिरिक्त आयुक्त सेवा यांच्या दालनात राजीव गांधी भवन मुख्यालय नाशिक महानगरपालिका नाशिक
कामकाज काय करावे लागेल -
सदर पदाकरिता निवड झालेल्या उमेदवारांना नाशिक महानगरपालिकेच्या रुग्णालयात स्वच्छता करणे रुग्णांना जेवण देणे डब्बा पोहोचवणे कक्षातील साफसफाई करणे रुग्ण शिफ्ट करणे स्वच्छतागृहे बाथरूम साफसफाई करणे मृतदेहाची पॅकिंग करुन शववाहिनी के ठेवणे वैद्यकीय चाचण्या तसेच तपासण्या व अनुषंगिक बाबी करिता रुग्णांची करणे रुग्ण कक्षातील जैविक कचरा कचरा संकलन करणाऱ्या वाहनात जमा करणे इत्यादी कामकाज करणे बंधनकारक आहे
अधिकृत जाहिरात बघण्यासाठी खाली क्लिक करा
नाशिक महानगरपालिकेच्या अधिकृत वेबसाईट ला भेट देण्यासाठी खाली क्लिक करा