रत्नागिरी आरोग्य विभाग भरती 2021| NHM Ratnagiri Recruitment 2021|arogya.maharashtra.gov.in recruitment 2021
राष्ट्रीय आरोग्य अभियान रत्नागिरी येथे खालील दिलेल्या जागांसाठी covid-19 वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन सदर परिस्थिती हाताळण्यासाठी आरोग्य विभाग रत्नागिरी येथे विवीध पदांची भरती करिता अर्ज मागविण्यात येत आहेत
ज्या उमेदवारांना DCH,DCHC,CCC येथे साथीच्या संसर्गाचे covid-19 साथीच्या संसर्गाचे संसर्गजन्य आजार नियंत्रणात होईपर्यंत खालील पदांची भरती साठी थेट मुलाखती घेण्यात येत आहेत covid 19 विषाणूंचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन त्या अनुषंगाने पुढील तीन महिने करिता मुदतवाढ देण्यात येईल आवश्यकतेनुसार कंत्राटी पद्धतीने मानधन तत्वावर भरणे साठी प्रतीक्षायादी करण्याकरता अर्ज मागवण्यात येत आहेत
एकूण पदे - 166 जागा
रत्नागिरी आरोग्य विभाग पदांचे नाव -
फिजिशियन - 6 जागा
भूलतज्ञ - 15 जागा
मायक्रोबायोलॉजी - 2 जागा
वैद्यकीय अधिकारी - 15 जागा
वैद्यकीय अधिकारी बी ए एम एस - 12 जागा
स्टाफ नर्स - 100 जागा
प्रयोगशाळा तंत्रज्ञ - 16 जागा
शैक्षणिक अहर्ता -
फिजिशियन - एमडी मेडिसिन भूलतज्ञ - अनेस्थेशिया एमडी
मायक्रोबायोलॉजी - मायक्रोबायोलॉजी
वैद्यकीय अधिकारी - एम बी बी एस वैद्यकीय अधिकारी -
स्टाफ नर्स - ए एन एम / जी एन एम बीएससी नर्सिंग नर्सिंग काउंसलिंग रजिस्ट्रेशन अनिवार्य
प्रयोगशाळा तंत्रज्ञ - बी एस सी डी एम एल टी
मासिक मानधन -
फिजिशियन - 120000
भूलतज्ञ - 120000
मायक्रोबायोलॉजी - 75000
वैद्यकीय अधिकारी एम बी बी एस - 90000
वैद्यकीय अधिकारी बी ए एम एस - 40000
स्टाफ नर्स - 20000
प्रयोगशाळा तंत्रज्ञ - 17000
वयोमर्यादा -
वैद्यकीय अधिकारी - एमबीबीएस स्पेशलिस्ट या पदांची भरतीसाठी कमाल वयोमर्यादा 61 वर्ष व सेवा समाप्ती ची वयोमर्यादा सत्तर वर्ष राहील
स्टाफ नर्स - साठी कमाल वयोमर्यादा 59 वर्ष व सेवा समाप्ती ची वयोमर्यादा 65 वर्ष राहील 60 वर्षावरील उमेदवारांकरिता जिल्हा शल्य चिकित्सक प्रमाणित शारीरिक योग्यतेचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे
रत्नागिरी आरोग्य विभाग निवड प्रक्रिया -
निवड प्रक्रियासाठी पदांचे आवश्यकतेनुसार प्रतीक्षा यादी चे क्रमांकानुसार उमेदवारांना नियुक्ती आदेश देण्यात येतील
रत्नागिरी आरोग्य विभाग अर्ज करण्याची शेवटची तारीख -
अर्ज करण्याची सुरुवात शेवटची तारीख बघण्यासाठी ऑफिशियल नोटिफिकेशन बघावे
रत्नागिरी आरोग्य विभागातील पदांसाठी अर्ज कसा करावा -
विविध परत नागरी आरोग्य विभागात पद भरतीसाठी उमेदवारांना अर्ज कार्यालयाचा ई-मेल आयडी वर आपली माहिती अर्ज पाठवायचा आहे ईमेल आयडी बघण्यासाठी अधिकृत वेबसाईट किंवा अधिकृत जाहिरात बघावी काही अडचण आल्यास कार्यालयाच्या दूरध्वनीवर संपर्क साधावा.
अर्ज सादर करण्याचा ई-मेल पत्ता – rtnzpcovid2021@gmail.com
अधिकृत जाहिरात डाऊनलोड करण्यासाठी खाली क्लिक करा
रत्नागिरी आरोग्य विभागाच्या वेबसाईट ला भेट देण्यासाठी खाली क्लिक करा