1 जुलै 2023 वार्षिक वेतन वाढ दिवस - किती वाढला पगार चेक करा | 1 July 2023 increment calculator for state government employees
नमस्कार शिक्षक बंधू आणि भगिनींनो सरकारी कर्मचारी म्हटले मी त्यांच्यासाठी एक जुलै हा खूप महत्त्वाचा दिनांक असतो याच दिवशी सरकारी कर्मचाऱ्यांना वार्षिक वेतन वाढ मिळत असते सन 2023 मध्ये सरकारी कर्मचाऱ्यांचा वार्षिक वेतन वाढ किती झाली कितने आपला पगार वाढेल यासाठी एक एक्सेल सॉफ्टवेअर श्री.सचिन गारुडकर सरांनी तयार केले आहे यामध्ये आपली मूळ वेतन महागाई भत्ता व घर भाडे इत्यादी निवडून आपण या वर्षी किती पगार वाढेल याची माहिती आपल्याला एका मिनिटात मिळेल.
1 जुलै 2023 वार्षिक वेतनवाढ व पगारवाढ
कसे वापरावे -१) सध्याचे मूळ(बेसिक) वेतन लिहा..
२) महागाई भत्ता टक्केवारी लिहा.सध्या 38%महागाई भत्ता आहे.
३)घरभाडे टक्केवारी निवडा.
४) वाहनभत्ता (TA) दर लिहा.
५) आपण NPS धारक आहात? होय/नाही निवडा.
६) सर्वात शेवटी असलेल्या Go या बटनावर क्लिक करा व Result पहा.
निर्मिती - श्री.सचिन गारुडकर
increment calculator for state government employees
१ जुलै २०२३ वार्षिक वेतनवाढ व पगारवाढ काढण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
➡️ वार्षिक वेतन वाढ व पगार किती झाला चेक करण्यासाठी > येथे क्लिक करा <
➡️ वार्षिक वेतन वाढ Excel शीट डाउनलोड करा > येथे क्लिक करा <
🏷️ हे पण वाचा -
☢️ IBPS च्या 120 प्रश्नपत्रिका pdf
🔰 पोस्ट ऑफिस मध्ये 2428 पदांची भरती
🔰 स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये एकूण 5121 पदांची भरती
🔰 1 जुलै 2021 वार्षिक वेतन वाढ चेक करा किती वाढला पगार
🆕 असा साजरा करायचा आहे "शिवस्वराज्य दिन 2021" माहीत आहे ना?