महाराष्ट्र लोकसेवा आयोगा भरती 2021 मुंबई | MPSC Recruitment 2021 mumbai
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत मुंबई महानगरपालिकेत सहाय्यक आयुक्त पदाची भरती साठी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. आपल्यापैकी कोणाची मुलं किंवा नातेवाईक पात्र असतील तर जरूर अर्ज करावा.
बृहन्मुंबई महानगरपालिका वरिष्ठ सेवा गट-अ या पदाच्या 16 जागांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत MPSC Recruitment 2021 mumbai
एकूण पदसंख्या - 16
पदाचे नाव - सहाय्यक आयुक्त
शैक्षणिक पात्रता - कोणत्याही विषयांमध्ये पदवीधर असणे आवश्यक तसेच मराठी भाषेचे पुरेसे ज्ञान आवश्यक तसेच उमेदवार माध्यमिक शालांत प्रमाणपत्र किंवा तत्सम किंवा उच्चतम परीक्षेत शंभर गुणांचा मराठी विषय घेऊन उत्तीर्ण असावा तसेच पाच वर्षाचा अनुभव असणे आवश्यक
निवड प्रक्रिया - प्रस्तुत पदाच्या निवडीसाठी वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाची लेखी परीक्षा आणि मुलाखत अशा दोन टप्प्यांमध्ये भरती प्रक्रिया राबवण्यात येईल
🆕 ➡️ पालघर रोजगार मेळाव्यात 600 जागांची महा भरती
महाराष्ट्र लोकसेवा आयोग मुंबई महानगरपालिका सहाय्यक आयुक्त परीक्षा स्वरूप
परीक्षा वस्तुनिष्ठ व बहुपर्यायी स्वरूपाची असून 200 गुणांची व 1 तासाचा तास कालावधीची राहील . प्रत्येक चार चुकीच्या उत्तरा मागे एका प्रश्नाचे गुण एकूण मधून वजा करण्यात येईल परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी सर्वसाधारण प्रवर्गातील उमेदवारास किमान 35 टक्के व आरक्षित प्रवर्गातील उमेदवारास 30 टक्के गुण मिळणे आवश्यक दिव्यांगा करता 20 टक्के गुण मिळणे आवश्यक मुलाखतीसाठी 50 हून राहतील अंतिम निवडीकरिता विचार होण्यासाठी उमेदवारांनी मुलाखती मध्ये किमान 41 टक्के गुण मिळणे आवश्यक राहील
अर्ज करण्याची पद्धत - उमेदवारांनी अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे आयोगाच्या खाली दिलेल्या वेबसाईटवर जाऊन आपल्या प्रोफाइल मधून अर्ज करायचा आहे
➡️ बृहन्मुंबई महानगरपालिकेत 2070 जागांची महा भरती !
अर्ज करण्याची शेवटची तारीख - दिनांक 25 जून 2000 21 पासून ते 26 जुलै 2021 पर्यंत उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात
परीक्षा शुल्क - सर्वसाधारण उमेदवारासाठी रू 719 तसेच मागासवर्गीय व अनाथ यांच्यासाठी रु 449 व बँक चार्जेस वेगळे परीक्षा शुल्क आपल्याला ऑनलाईन भरणा करायचा आहे
➡️ माझगाव डॉक मध्ये 1388 पदांची महा भरती !
वयोमर्यादा - 1 ऑक्टोबर 2021 पर्यंत किमान वय 18 वर्षे तसेच सर्वसाधारण व महिला उमेदवारासाठी कमाल वयोमर्यादा 40 वर्ष व मागासवर्गीयांसाठी 45 वर्ष
वेतन श्रेणी - एम 35 रुपये - 67700 ते 208700 + अनुज्ञेय भत्ते + रुपये 1500 विशेष भत्ता
अधिकृत जाहिरात बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी खाली क्लिक करा