वसई विरार महानगरपालिका आरोग्य विभागात ४४० जागांची महाभरती 2021 | vasai virar arogya vibhag bharti 2021 VVMC -recruitment
वसई विरार शहर महानगरपालिका वैद्यकीय आरोग्य विभागामध्ये विविध पदांची की भरती निघाली इच्छुक उमेदवारांनी यांनी दिलेल्या या पत्त्यावर 15-06- 2021 पूर्वी अर्ज सादर करावा
करोना विषाणू कोरोनाविषाणू covid-19 प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपायोजना करण्याकरता वसई विरार शहर महानगरपालिकेच्या केअर सेंटर मध्ये तसेच समर्पित कोविंड हेल्थ सेंटर व समर्पित कोविड रुग्णालय येथे वैद्यकीय अधिकारी बी ए एम एस ,बी एच एम एस, ए एन एम नर्स यां पदांवर करार पद्धतीवर काम करण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी थेट मुलाखती (वॉक इं इंटर्व्ह्यू ) कामी वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या वैद्यकीय आरोग्य विभाग चौथा मजला प्रभाग समिती कार्यालय कार्यालय सी बहुउद्देशीय इमारत विरार पूर्व येथे त्यांचे अर्ज संपूर्ण तपशिलासह सादर करावेत
वसई विरार आरोग्य विभाग एकूण पदे - 440 जागा
पदांचे नावे व एकूण पदसंख्या -
शैक्षणिक अहर्ता -
वैद्यकीय अधिकारी सर्व - मान्यताप्राप्त विद्यापीठाची त्या त्या विभागाची ( MBBS) पदवी आवश्यक व इंडियन मेडिकल कौन्सिल चे नोंदणी केलेले प्रमाणपत्र आवश्यक वैद्यकीय अधिकारी (BHMS)- मान्यताप्राप्त विद्यापीठाची बी एच एम एस पदवी आवश्यक व महाराष्ट्र कौन्सिल ऑफ होमिओपॅथी काउंसलिंग कडील नोंदणी प्रमाणपत्र आवश्यक
प्रसाविका नर्स - महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाची माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण शासन मान्यताप्राप्त संस्थेच्या (GNM ) अभ्यासक्रम पूर्ण तसेच महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिल कडील नोंदणी आवश्यक
🏷️ हे पण वाचा -
🔰 पनवेल महानगरपालिका आरोग्य विभागात 264 पदांची भरती
🔰 मीरा भाईंदर महानगरपालिकेत 473 पदांची भरती
🔰 नाशिक आरोग्य विभागात 300 जागांची भरती
🔰 सांगली एनएचएम 150 जागांची भरती
🔰 पोस्ट ऑफिस मध्ये 2428 पदांची भरती
🔰 स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये एकूण 5121 पदांची भरती
वसई विरार आरोग्य विभाग मासिक एकत्रित मानधन -
वैद्यकीय अधिकारी बी ए एम एस- 85000 ते
नर्स - 34800
अटी व शर्ती -
उपरोक्त पदांकरिता कालावधी सहा महिने किंवा करुणा प्रादुर्भाव संपेपर्यंत
वयाची अट -
वैद्यकीय अधिकारी करिता वयाची अट नाही
एएनम नर्स साठी वयाची मर्यादा 40 वर्षापर्यंत
वसई विरार आरोग्य विभागात अर्ज करण्याची पद्धत -
इच्छुक उमेदवारांनी " वसई विरार शहर महानगरपालिकेच्या वैद्यकीय आरोग्य विभाग चौथा मजला प्रभाग समिती सी कार्यालय बहुउद्देशीय इमारत विरार पूर्व येथे संपूर्ण तपशिलासह अर्ज सादर करावा
अर्ज करण्याची शेवटचा दिनांक - उमेदवारांनी आपला अर्ज दिनांक 15-06- 2021 पर्यंत सकाळी अकरा ते एक वाजता या वेळेत अर्ज सादर करावा
अर्जाचा नमुना वसई-विरार महानगरपालिकेच्या अधिकृत वेबसाईट उपलब्ध आहे निवड पद्धती अर्ज घेताना मूळ कागदपत्रांची तपासणी करून अर्ज स्वीकारण्यात येतील कागदपत्रांची छाननी झाल्यानंतर जे उमेदवार शैक्षणिक अहर्ता व अनुभव धारण करिता करीत असतील त्यांची थेट मुलाखती द्वारे निवड करण्यात येईल थेट मुलाखतीनंतर आवश्यकतेप्रमाणे सदर पदांचा उमेदवारांची सेवा देण्यात येईल