बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये 2070 जागांची महाभरती |brihanmumbai municipal corporation recruitment 2021 www.mcgm.gov.in recruitment 2021 bmc staff nurse recruitment 2021
कोविड 19 च्या साथीच्या रोगाच्या तिसऱ्या लाटेकरिता बृहन्मुंबई मधील जम्बो कोविड सेंटर मध्ये डॉक्टर व परिचारिका यांची नेमणूक करायची आहे. वरिष्ठ वैद्यकीय सल्लागार, सहाय्यक वैद्यकीय अधिकारी व प्रशिक्षित अधिपरिचारिका यांची तात्पुरत्या स्वरूपाची तीन महिन्याकरिता कंत्राटी पद्धतीने नेमणूक करण्याकरिता अर्ज मागविण्यात येत आहेत इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या ई-मेल ऍड्रेस वर विहित नमुन्यामध्ये अर्ज करावा व शैक्षणिक प्रमाणपत्र कागत पत्रे दिलेल्या ई-मेल वर पाठवावे
एकूण जागा - 2070 जागा
पदांची नावे व एकूण पदसंख्या -
1) वरिष्ठ वैद्यकीय सल्लागार
2) इंटोस्टेव्हीस्ट एमडी मेडिसिन 15 जागा
3) अनेस्थेटीक एमडी 10 जागा
4) नेफरोलॉजिस्ट एमडी 3 जागा
5) कार्डिओलॉजिस्ट डीएम 1 जागा
6) न्यूरोलॉजिस्ट डीएम 1 जागा
अशा एकूण सत्तर जागांची आवश्यकता पदांमध्ये कमी जास्त होऊ शकते
7) सहाय्यक वैद्यकीय अधिकारी (एम बी बी एस / बी ए एम एस / बी एच एम एस) - 900 ते 1000 जागा
8) प्रशिक्षित अधिपरीचारिका - 900 ते 1000 जागा
🆕 ➡️ पालघर रोजगार मेळाव्यात 600 जागांची महा भरती
➡️ महाराष्ट्र लोकसेवा आयोग भरती 2021 मुंबई
brihanmumbai municipal corporation recruitment 2021
मानधन (प्रतिमाह)-
वरिष्ठ वैद्यकीय सल्लागार - 150000 -200000
सहाय्यक वैद्यकीय अधिकारी 50000 ते 80000
प्रशिक्षित अधिपरीचारिका - 30000
वैद्यकीय अधिकारी व नर्स शैक्षणिक अहर्ता -
वरिष्ठ वैद्यकीय सल्लागार
इंटोस्टेव्हीस्ट एमडी मेडिसिन
अनेस्थेटीक एमडी
नेफरोलॉजिस्ट एमडी
कार्डिओलॉजिस्ट डीएम
न्यूरोलॉजिस्ट डीएम
सहाय्यक वैद्यकीय अधिकारी -
एमबीबीएस बीएएमएस बीएचएमएस तसेच उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाची आयुर्विज्ञान संस्थेच्या अथवा योग्य संस्थेचा नोंदणीकृत उमेदवार असावा नोंदणी केलेली असावी
प्रशिक्षित अधिपरीचारिका -
उमेदवार उमेदवार बारावी पास व जीएनएम मान्यताप्राप्त नर्सिंग कौन्सिलिंग चा पदवीधारक असावा उमेदवार योग्य त्या नर्सिंग कौन्सिल इंचा नोंदणीकृत असावा
➡️ माझगाव डॉक मध्ये 1388 पदांची महा भरती !
🆕 वसई विरार महानगरपालिकेत 440 जागांची भरती
वयोमर्यादा -
उमेदवाराचे वय दिनांक 1 जून 2021 रोजी 18 ते 38 वर्ष पेक्षा अधिक नसावे
नोकरीचे ठिकाण - मुंबई
अर्ज सादर करण्याचा ई-मेल पत्ता –
1) covid19mcgm@gmil.com
2) stenodeanl@gmail.com
अर्ज करण्याची शेवटची तारीख –
दिनांक २६ जून २०२१ पर्यंत ई-मेलद्वारे अर्ज करता येतील.
अधिकृत जाहिरात डाउनलोड करण्यासाठी खाली क्लिक करा
➡️ येथे क्लिक करा ⬅️