Mazagon Dock Recruitment 2021 | माझगाव डॉक मध्ये 1396 जागांची महा भरती.How to apply Mazagon Dock Recruitments 2021
Mazagon Dock Recruitment 2021 मध्ये 1396 पदांची महा भरती निघाली असून इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज 14 जुलै 2021 पूर्वी ऑनलाइन सादर करावा माजगाव डॉक यार्ड पदांची माहिती व जागेची संख्या खालील प्रमाणे.
एकूण जागा - 1388
माझगाव डॉकयार्ड पदांचे नावे व पदांचा सविस्तर तपशील -
- AC रेफ.मेकॅनिक एकूण जागा - 05
- कॉम्प्रेसर अटेंडंट एकूण जागा - 05
- कारपेंटर एकूण जागा - 81
- चिपर ग्राइंडर एकूण जागा - 13
- कम्पोजिट वेल्डर एकूण जागा - 132
- डिझेल क्रेन ऑपरेटर एकूण जागा - 05
- डिझेल कम मोटर मेकॅनिक एकूण जागा - 04
- ज्युनियर ड्राफ्ट्समन (मेकॅनिकल & सिव्हिल) एकूण जागा - 54
- इलेक्ट्रिशियन एकूण जागा - 204
- इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक एकूण जागा - 55
- फिटर एकूण जागा - 119
- ज्युनियर QC इंस्पेक्टर (मेकॅनिकल) एकूण जागा - 13
- गॅस कटर एकूण जागा - 38
- मशीनिस्ट एकूण जागा - 2
- मिल राइट मेकॅनिक एकूण जागा - 10
- पेंटर एकूण जागा - 100
- पाइप फिटर एकूण जागा - 140
- रिगर एकूण जागा - 88
- स्ट्रक्चरल फॅब्रिकेटर एकूण जागा - 125
- स्टोअर कीपर एकूण जागा - 10
- यूटिलिटी हैंड एकूण जागा - 14
- प्लानर एस्टीमेटर (मेकॅनिकल & इलेक्ट्रिकल) एकूण जागा - 08
- पॅरामेडिक्स एकूण जागा- 02
- यूटिलिटी हैंड (सेमी-स्किल्ड) एकूण जागा - 135
एकूण जागा - 1388
🆕 ➡️ पालघर रोजगार मेळाव्यात 600 जागांची महा भरती
➡️ महाराष्ट्र लोकसेवा आयोग भरती 2021 मुंबई
माझगाव डॉकयार्ड मधील पदांसाठी शैक्षणिक पात्रता काय आहे ?
2) डिझेल क्रेन ऑपरेटर पदासाठी शैक्षणिक पात्रता -
10वी पास तसेच NAC सर्टिफिकेट व अवजड वाहन चालक परवाना. व 1 वर्षांचा अनुभव
3) ज्युनियर QC इंस्पेक्टर साठी शैक्षणिक पात्रता - 10 वी पास तसेच मेकॅनिकल/शिपबिल्डिंग किंवा मरीन इंजिनिअरिंग डिप्लोमा/पदवी असणे आवश्यक.
4) स्टोअर कीपर पदांसाठी शैक्षणिक पात्रता - 10 वी किंवा 12 वी पास तसेच मेकॅनिकल/ इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स शिपबिल्डिंग & टेलिकम्युनिकेशन/ इंस्ट्रुमेंटेशन/कॉम्प्युटर इंजिनिअरिंग डिप्लोमा पैकी एक आवश्यक.
➡️ बृहन्मुंबई महानगरपालिकेत 2070 जागांची महा भरती !
5) प्लानर एस्टीमेटर साठी शैक्षणिक पात्रता - 10 वी किंवा 12 वी पास तसेच मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक/शिपबिल्डिंग किंवा मरीन इंजिनिअरिंग डिप्लोमा/पदवी असणे आवश्यक.
6) पॅरामेडिक्स साठी पात्रता - नर्सिंग डिप्लोमा किंवा नर्सिंग पदवी
7) यूटिलिटी हैंड साठी शैक्षणिक पात्रता - फिटर मध्ये National Apprenticeship Certificate व 01 वर्ष अनुभव असणे आवश्यक.
8) इतर ट्रेड/पदे - 10 वी पास व संबंधित ट्रेड मध्ये NAC (National Apprenticeship Certificate)
माझगाव डॉकयार्ड वयाची मर्यादा काय आहे -
01 जून 2021 पर्यंत 18 ते 38 वर्षे तसेच SC/ST साठी 05 वर्षे सूट व OBC साठी 03 वर्षे सूट.
🆕 वसई विरार महानगरपालिकेत 440 जागांची भरती
माझगाव डॉकयार्ड साठी नोकरी ठिकाण - माझगाव डॉकयार्ड मुंबई
परीक्षा शुल्क किती आहे - General/OBC/EWS साठी फक्त ₹100/- रुपये व SC/ST/PWD साठी कुठल्याही प्रकारची फी नाही
माजागाव डॉक मध्ये पगार काय आहे?
पगार 17000 ते 65000 /-
माझगाव डॉकयार्ड ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख - 04 जुलै 2021
ऑनलाइन परीक्षा दिनांक - परीक्षा जुलै 2021 मध्ये आयोजित केली जाईल त्याची डेट कळवली जाईल.
माझगाव डॉकयार्ड मध्ये अप्लाय कसे करावे - इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन वेबसाईटला भेट देऊन ज्या पदासाठी फॉर्म भरायचा आहे तिथे ऑनलाईन आपलाय करायचे आहे व परीक्षा फीस भरायची आहे.
अधिकृत वेबसाईट वर जाण्यासाठी खाली क्लिक करा -
माझगाव डॉक्यार्ड भरती 2021 ची अधिकृत जाहिरात बघण्यासाठी खाली क्लिक करा -