महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभागात महाभरती Arogya Vibhag Recruitment 2021 www.arogya.maharashtra.gov.in 2021 recruitment www.arogyabharti2021.in
महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्यविभागात एकूण 7343 पदांची महाभारती निघाली असून उमेद्वाररांनी 21 ऑगस्ट पूर्वी अर्ज दाखल करण्यात यावा !
सार्वजनिक आरोग्य विभागात 2021 एकूण जागा 7343
- सार्वजनिक आरोग्य विभागात ग्रुप-D - 3466 जागा
- सार्वजनिक आरोग्य विभागात ग्रुप ग्रुप-C - 2752 जागा
- सार्वजनिक आरोग्य विभागात ग्रुप -A- 1152 जागा
विविध पदाचे नाव -
- शिपाई
- कक्षसेवक
- बाह्यरुग्ण सेवक
- अपघात विभाग सेवक
- प्रयोगशाळा परिचर
- रक्तपेढी परिचर
- दंत सहाय्यक मदतनिस
वैद्यकीय अधिकारी आणि इतर ही एकूण 52 पदे बघण्यासाठी ऑफिशियल वेबसाईट ला भेट द्या.
सार्वजनिक आरोग्य विभागाची ग्रुप D शैक्षणिक पात्रता काय आहे -
10वी उत्तीर्ण किंवा ITI असणे आवश्यक आहे.
सार्वजनिक आरोग्य विभागाची ग्रुप C शैक्षणिक पात्रता | www.arogyabharti2021.in qualification-
10वी/12वी उत्तीर्ण व DMLT B.Sc ची पदवी/B.Pharm किंवा M.Pharm तसेच GNM/B.Sc नर्सिंग / वाहनचालक परवाना/ITI इलेक्ट्रिशियन कुशल कारागिर व टेलर व कारपेंटर तसेच B.Sc.(Hon.) व ग्रंथालय डिप्लोमा व ITI व 10वी मराठी व इंग्रजी टायपिंग असणे आवश्यक !
सार्वजनिक आरोग्य विभागाची ग्रुप D शैक्षणिक पात्रता |www.arogyabharti2021.in qualification -
MBBS पदवी व तस्यम विषयात MD असणे आवश्यक !
अधिक माहितीसाठी कृपया अधिकृत जाहिरात पाहा.
सार्वजनिक आरोग्य विभागासाठी वयाची अट काय आहे -
अर्जदाराचे वय 31 जुलै 2021 रोजी 18 ते 38 वर्षे असणे आवश्यक आहे.
सार्वजनिक आरोग्य विभाग नोकरी ठिकाण कोणते आहे -
संपूर्ण महाराष्ट्र भर जागा आहेत! अर्ज करतेवेळी जागा पाहता येईल!
सार्वजनिक आरोग्य विभागाची परीक्षा Fee किती आहे -
खुला प्रवर्ग(open) ₹600/- मागासवर्गीय/EWS- ₹400/-] रुपये आहे . तसेच ग्रुप A साठी 1000 ₹ आहे !
🆕 स्टाफ सिलेक्शन कमिशन मध्ये 2571 पदांची महा भरती !
आरोग्य विभागाचा पगार किती आहे ?
18000 ते 138000 पगार असण्याची शक्यता आहे !
सार्वजनिक आरोग्य विभागात ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे -
21 ऑगस्ट 2021 सार्वजनिक आरोग्य विभागात 2021 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
सार्वजनिक आरोग्य विभागाची ऑफिशियल वेबसाईट कोणती आहे -
सार्वजनिक आरोग्य विभागाची ऑफिशियल वेबसाईट https://arogya.maharashtra.gov.in/ ही आहे.
सार्वजनिक आरोग्य विभागा मध्ये अर्ज कसा करावा -
https://www.maha-arogya.in/application_form.aspx किंवा http://www.arogyabharti2021.in/ वेबसाईटवर जाऊन उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज दाखल करावा !
सार्वजनिक आरोग्य विभागाची ऑफिशियल जाहिरात pdf डाउनलोड करा !
सार्वजनिक आरोग्य विभागात ग्रुप-D - जाहिरात बघासार्वजनिक आरोग्य विभागात ग्रुप ग्रुप-C - जाहिरात बघा
सार्वजनिक आरोग्य विभागात ग्रुप -A- जाहिरात बघा
विभागाचे नाव | आरोग्य विभाग 2021 महाराष्ट्र |
---|---|
महाराष्ट्र आरोग्य विभाग एकूण जागा | 7343 |
पदाचे नाव | सार्वजनिक आरोग्य विभाग ग्रुप A,C, D |
आरोग्य विभाग भरती 2021 शैक्षणिक पात्रता | 10 वी पास ITI, डिप्लोमा ,पदवीधर ते MBBE |
आरोग्य विभाग भरती 2021 स्टार्ट डेट | 14 ऑगस्ट 2021 |
आरोग्य विभाग भरती 2021 लास्ट डेट | 14 ऑगस्ट 2021 |
नोकरी चे ठिकाण | संपूर्ण महाराष्ट्र भर |
आरोग्य विभाग वेबसाईट | https://www.maha-arogya.in/application_form.aspx |
आरोग्य विभाग भरती ऑनलाइन अर्ज वेबसाईट | http://www.arogyabharti2021.in/ |
आरोग्य विभाग जागांसाठी फिस किती | 400 ते 15000प्रवर्गानुसार |
आरोग्य विभाग पगार किती आहे | 18000 ते 138000 |