महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2021 वेळापत्रक | maha tet.in 2021 Hall ticket | महा टीईटी वेळापत्रक Mahatet Timetable 2021
Mahatet Timetable 2021
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शिक्षक पात्रता परीक्षा 2021 mahatet महा टीईटी वेळापत्रक परत एकदा बदल करण्यात आला आहे . तुम्हाला माहीतच असेल की महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे मंडळाने महाटेट परीक्षा अगोदर दिनांक 31 ऑक्टोबर 2021 रोजी घेण्याचे ठरवले होते परंतु परत त्यामध्ये बदल करून सदर परीक्षा परत 30 ऑक्टोबर 2021 रोजी घेण्यात येणार असल्याचे परिपत्रक महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांनी काढले होते .
आता आज दिनांक 21 ऑक्टोबर 2021 रोजी परत महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे शिक्षक पात्रता परीक्षेचे वेळापत्रक बदल करून सदर सदर शिक्षक पात्रता परीक्षा ( mahatet.in)परीक्षा दिनांक 21 नोव्हेंबर 2021 रोजी घेण्यात येईल असे mahatet च्या ऑफिशिअल वेबसाईट वर जाहीर करण्यात आले आहे.
सदर परिपत्रक आपण खालील दिलेल्या लिंक वर जाऊन डाऊनलोड करू शकता !
रद्द
🆕 दिवाळी भाऊबीज कशी जरी करावी मराठी माहिती
मित्रांनो सततच्या होणाऱ्या परीक्षेच्या वेळापत्रकामध्ये बदलामुळे आपल्याला लक्ष द्यायचे नाही आपले मन भरकटू शकते ! परंतु आपली तयारी नेहमी करत राहावे आणि आजच्या या वेळापत्रकामुळे आपल्याला अजून वीस दिवस परीक्षेचा अभ्यासाच्या तयारीसाठी वेळ मिळाला आहे त्यासाठी महाटेट च्या प्रश्नपत्रिका आपण सोडवू शकता आपण जास्तीत जास्त प्रश्नपत्रिका सोडवा जेणेकरून आपल्याला परीक्षेमध्ये नक्कीच यश प्राप्त होईल
मित्रांनो महाटेट च्या मागील वर्षीच्या सर्व प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिका आपण खालील दिलेल्या लिंक वरून डाऊनलोड करू शकता
🆕 MahaTet Answer key 2021 pdf download
तसेच शिक्षक पात्रता परीक्षेच्या 20 प्रश्नपत्रिका मोफत आपण डाऊनलोड करू शकता त्यासाठी खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करा
➡️ Download mahatet Question papers pdf
शिक्षक पात्रता परीक्षा mahatet syllabus 2021 marathi मराठी मध्ये डाउनलोड करण्यासाठी खाली खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
➡️ Download mahatet syllabus marathi pdf