महावितरण मध्ये 320 जागांसाठी भरती 2022 | mseb recruitment 2022

महावितरण मध्ये 320 जागांसाठी भरती 2022 | mseb recruitment 2022


महावितरण मध्ये प्रशिक्षणार्थी चा एकूण 320 जागांसाठी भरती निघाली असून इच्छुक उमेदवारांनी दिनांक 5 जानेवारी 2022 पूर्वी ऑनलाइन अर्ज सादर करावा . एम एस ई बी च्या प्रशिक्षणार्थी साठी अर्ज कसा करावा वयाची अट नोकरीचे ठिकाण फीस अंतिम दिनांक काय आहे याची थोडक्यात माहिती आपण खाली बघणार आहोत


👤 पदाचे नाव - प्रशिक्षणार्थी


🎓 शैक्षणिक पात्रता - (i)10वी उत्तीर्ण  (ii) 55% गुणांसह ITI (इलेक्ट्रिशियन/वायरमन/COPA)  [मागासवर्गीय: 50% गुण]


🧐 वयाची अट - 18 ते 30 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट] 


🆕 SRPF मध्ये 135 जागांची भरती > पात्रता 7 वी पास

🆕  रयत शिक्षण संस्थेत शिक्षक (प्राध्यापकाच्या )मध्ये 616 जागांची भरती

🆕 महावितरण मध्ये 320 जागांची भरती पात्रता 10वी पास


🌎 नोकरी ठिकाण - अहमदनगर


💰 अर्जासाठी फी - फी नाही


⏲️ अर्जाची शेवटची तारीख - 05 जानेवारी 2022  


📃 सविस्तर जाहिरात pdf

Download PDF (download)



🖥️ ऑनलाईन अर्ज -

  Apply Online (link)


🙂 जॉब अलर्ट सरकारी अपडेट - प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी नक्कीच खूप महत्वाचे आहे - आपण थोडासा वेळ काढून  - इतरांना देखील अवश्य शेअर करा


🔘 आमच्या व्हाट्सअप्प ग्रुप मध्ये सहभागी जॉईन करा


🆕 SRPF मध्ये 135 जागांची भरती > पात्रता 7 वी पास

Top Post Ad

Below Post Ad