मध्य रेल्वे मध्ये २४२२ पदांची महा भरती २०२२ महाराष्ट्र | central railway recruitment 2022 apply online

मध्य रेल्वे भरती 2022 महाराष्ट्र | central railway recruitment 2022 apply online maharashtra mumbai


मध्य रेल्वे [ central railway recruitment 2022 ] मधील मुंबई, भुसावळ, पुणे, नागपूर,  सोलापूर विभागाने प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार  शिकाऊ उमेदवारांच्या (अप्रेंटिस ) पदाच्या एकूण  2422 रिक्त जागेसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. शैक्षणिक धारक व इच्छुक उमेदवारांनी 16 फेब्रुवारी 2022 पर्यंत आपला अर्ज ऑनलाइन सादर करावे.


मध्य रेल्वे भरती 2022 (toc)


✡️ मध्य रेल्वे मध्ये एकूण पद -

 2422


मध्यरेल्वे च्या विभागा नुसार जागा - 

  • एकूण रिक्त जागा - 2422  जागा
  • मुंबई विभागात - 1659 जागा
  • भुसावळ विभागात - 418 जागा
  • पुणे विभागात - 152 जागा 
  • नागपूरमध्ये - 114 जागा
  •  सोलापूरमध्ये - 79 जागा


मध्य रेल्वे भरीत पदाचे विविध नाव: 

शिकाऊ उमेदवारांच्या (अप्रेंटिस )

  1. फिटर
  2. वेल्डर/
  3. कारपेंटर/
  4. पेंटर/
  5. टेलर/
  6. इलेक्ट्रिशियन
  7. /मशीनिस्ट
  8. /PASAA/
  9. मेकॅनिक डिझेल/
  10. लॅब असिस्टंट/
  11. टर्नर/
  12. इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक/
  13. शीट मेटल वर्कर/
  14. विंडर/
  15. MMTM/
  16. टूल & डाय मेकर/ 
  17. मेकॅनिक मोटर वेहिकल/
  18. IT & इलेक्ट्रॉनिक सिस्टम मेंटेनन्स


🆕 मध्य रेल्वेच्या पदांसाठी शैक्षणिक पात्रता  -

उमेदवाराने मान्यताप्राप्त मंडळाकडून 10वी परीक्षा किंवा त्याच्या समकक्ष (10+2 परीक्षा) किमान 50% गुणांसह उत्तीर्ण केलेले असावे आणि संबंधित ट्रेंड मधील प्रमाणपत्र. (ITI Pass )

मध्य रेल्वेच्या पदांसाठी वयोमर्यादा -

 उमेदवाराचे वय 17 जानेवारी 2022 रोजी 15 वर्षे ते 24 वर्षे.

मध्य रेल्वे भरती नोकरीचे ठिकाण  ( central railway recruitment 2022 Job location ) -  

महाराष्ट्रातील मुंबई, भुसावळ, पुणे, नागपूर,  सोलापूर विभाग व उपविभागात.


मध्य रेल्वे भरतीचे परीक्षा अर्ज शुल्क ( central railway recruitment 2022 examination fees) -

 रु. 100/- व SC/ST/PWD/महिला यांना कोणतीही फी नाही


🆕 मध्य रेल्वे भरतीची शेवटची  तारीख: last date of central railway recruitment 2022 -

पात्र उमेदवारांनी आपला ऑनलाइन अर्ज दिनांक 16 फेब्रुवारी 2022 सायंकाळी 5 वाजेपर्यंत भरावा

मध्य रेल्वे भरतीची साठी अर्ज कसा करावा ?

पात्र व इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून ऑनलाइन सादर करायचा आहे.



✡️ मध्य रेल्वे अधिकृत वेबसाईट |central railway recruitment 2022 official website -


 Official Website (link)


✡️ मध्य रेल्वे भरती साठी ऑनलाइन अर्ज करा central railway recruitment 2022 apply online


 Apply Online (link)


✡️ मध्य रेल्वे भरतीची अधिकृत जाहिरात बघा central railway recruitment 2022 official notification pdf


 Download Notification


✡️ इतर जाहिराती- 

💥 2428 पदांचा पोस्ट ऑफिस भरती निकाल जाहीर 2021

💥 आर्मी पब्लिक स्कूल अभ्यासक्रम pdf डाउनलोड करा

💥 आर्मी पब्लिक स्कूल मध्ये 8700 महाभरती लवकर अप्लाय करा

💥 मध्य रेल्वे मध्ये 10 वी पास उमेदवारांसाठी 2422 पदांची महाभरती

🆕 SRPF मध्ये 135 जागांची भरती > पात्रता 7 वी पास

🆕  रयत शिक्षण संस्थेत शिक्षक (प्राध्यापकाच्या )मध्ये 616 जागांची भरती

🆕 महावितरण मध्ये 320 जागांची भरती पात्रता 10वी पास

💥 Tait परीक्षा आता फेब्रुवारी मध्ये CET पास झाल्या ना खूशखबर

🆕 Maha Tait 2022 प्रश्नपत्रिका एकूण 20 प्रश्नपत्रिका pdf




Top Post Ad

Below Post Ad