स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत MTS आणि हवालदार 3603 पदांची महा भरती 2022 | SSC MTS Recruitment Result syllabus pdf cut off 2022
स्टाफ सिलेक्शन कमिशन SSC मार्फत विविध पदांच्या 3603 जागांसाठी ( staff selection commission recruitment 2022 ) भरती निघाली असून इच्छुक उमेदवार 30 एप्रिल 2022 पर्यंत आपले अर्ज सादर करू शकतात, पदांची नावे शैक्षणिक अहर्ता पाहण्यासाठी संपूर्ण जाहिरात वाचा.
स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत MTS आणि हवालदार पदांची महा भरती 2022 | SSC MTS Recruitment Result syllabus cut off 2022
स्टाफ सलेक्शन कमिशन मध्ये एकूण किती जागा आहेत -
एकूण 3603 जागांची भरती.
स्टाफ सिलेक्शन कमिशन पदाचे नाव व तपशील -
- मल्टी टास्किं स्टाफ (नॉन टेक्निकल) (MTS) -
- हवालदार (CBIC & CBN) -
स्टाफ सिलेक्शन कमिशन भरती साठी शैक्षणिक पात्रता:
उमेदवार इ 10 वी उत्तीर्ण किंवा समतुल्य पदवी प्राप्त असलेला पाहिजे.
💥 दादरा नगर हवेली येथे 176 शिक्षकांची भरती
स्टाफ सिलेक्शन कमिशन भरती साठी वयाची अट -
स्टाफ सिलेक्शन कमिशन भरती साठी उमेदवाराचे वय 01 जानेवारी 2022 रोजी 18 ते 25 वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे SC/ST: 05 वर्षे व OBC: 03 वर्षे वयामध्ये सूट आहे.
स्टाफ सिलेक्शन कमिशन भरती साठी नोकरी ठिकाण - स्टाफ सिलेक्शन कमिशन भरती प्रक्रिया ही संपूर्ण भारत भर आहे, कोणत्या राज्यासाठी किती जागा बघण्यासाठी अधिकृत जाहिरात बघा
स्टाफ सिलेक्शन कमिशन परिक्षे साठी Fee किती - General/OBC साठी रु ₹100/- फिस आहे तर [SC/ST/PWD/ExSM/महिला यांना कोणत्याही प्रकारची फिस नाही आहे.
स्टाफ सिलेक्शन कमिशन भरती Online अर्ज करण्याची शेवटची तारीख:
स्टाफ सिलेक्शन कमिशन भरती 30 एप्रिल 2022 (11:00 PM)
स्टाफ सिलेक्शन कमिशन परीक्षा कधी आहे-
Tier-I (CBT): जुलै 2022
Tier-II (वर्णनात्मक पेपर): नंतर कळविण्यात येईल.
🔘 स्टाफ सिलेक्शन कमिशन अधिकृत वेबसाईट -
🔘 स्टाफ सिलेक्शन कमिशन भरती साठी ऑनलाइन अप्लाय करा -
🔘 स्टाफ सिलेक्शन कमिशन भरतीची 2022 अधिकृत जाहिरात डाउनलोड करा pdf
🔘SSC MTS Syllabus 2022 PDF Download in Hindi marathi english
Download Syllabus PDF(download)
🔘 ssc mts previous year question paper
✡️ इतर जाहिराती-
💥 2428 पदांचा पोस्ट ऑफिस भरती निकाल जाहीर 2021
💥 आर्मी पब्लिक स्कूल अभ्यासक्रम pdf डाउनलोड करा
💥 आर्मी पब्लिक स्कूल मध्ये 8700 महाभरती लवकर अप्लाय करा
💥 मध्य रेल्वे मध्ये 10 वी पास उमेदवारांसाठी 2422 पदांची महाभरती