आरोग्य विभाग बुलढाणा येथे 112 पदांची भरती | zilla parishad buldhana recruitment 2022
राष्ट्रीय आरोग्य अभियान जिल्हा परिषद बुलडाणायेथे विविध पदांच्या कंत्राटी पद्धतीने विविध पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली असून पदांची नावे पदांची संख्या शैक्षणिक पात्रता व इतर सर्व माहितीसाठी खालील जाहिरात सविस्तर वाचा
जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी जिल्हा परीषद बुलडाणा अंतर्गत विविध कार्यक्रमामधील Medical Officer MBBS, Medical Officer (Male RBSK) Medical Officer (Female RESK) Social Worker, Dialysis Technician, X-Ray Technition, CT-Scan Technician, Taluka Sickal Cell Assistant, TB Supervisor, Pharmacist, Staff Nurse ही रिक्त कंत्राटी पदे भरावयाची आहेत, त्यानुसार सदर पदाकरीता इच्छुक्त उमेदवारांनी अटी व शर्ती बाबत जिल्हा परीषद बुलडाणाच्या अधिकृत संकेत स्थळावर (https://zpbuldhana.maharashtra.gov.in/) जाहिरात बघुन दिनांक ३०/०४/२०२२ ते ०५/०५/२०२२ रोजी कार्यालयीन वेळत सकाळी १०.ते ६.०० या कालावधीत विहीत नमुन्यामध्ये आवश्यक डिमांड द्राफ्ट सह अर्ज जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय जिल्हा परिषद बुलडाणा येथे (सुटीचे दिवस वगळून) सादर करावे, दिनांक ०९/०५/२०२२ रोजी सायंकाळी नंतर प्राप्त होणाऱ्या अर्जाचा विचार केला जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
☢️ एकूण जागा - 112
☣️ पदांचे नावे -
- Medical Officer MBBS - 10 जागा
- Medical Officer (Male RBSK) - 07 जागा
- Medical Officer (Female RESK) - 06 जागा
- Social Worker - 01 जागा
- Dialysis Technician - 07 जागा
- X-Ray Technition - 08 जागा
- CT-Scan Technician - 02 जागा
- Taluka Sickal Cell Assistant - 01 जागा
- TB Supervisor - 02 जागा
- Pharmacist - 05 जागा
- Staff Nurse - 63 जागा
शैक्षणिक पात्रता -
- Medical Officer MBBS - MBBS
- Medical Officer (Male RBSK) - MBBS/ BAMS
- Medical Officer (Female RESK) - MBBS/ BAMS
- Social Worker - MA Psychology
- Dialysis Technician - 10+2 with Science from recognized institute or Board & Diploma in Dialysis Technology: from recognized institute OR Certificate Course in Dialysis Technology from Recognized institute
- X-Ray Technition - Matriculation/HSC (10+2) With Science from are recognized institution Board Technical Qualification B.sc (Medical Radiology Technology) or Diploma in Radiology
- CT-Scan Technician - Matriculation / HSC. (10+2) with Science from are recognized institution / Board, Technical Qualification: Degree in CT Technology OR Diploma in CT Technology
- Taluka Sickal Cell Assistant - Any Graduate with Typing Skill Marathi 30,English 40, MSCIT
- TB Supervisor - Graduation or Diploma in Medical Laboratory Technology or Sanitary inspector equivalent from a govt, recognized institute 2) Permanent Two wheeler, driving License & Should be able to drive two wheeler 3)Certificate Course in Computer Operation (Minimum Two Month
- Pharmacist - B. Pharm / D. Pharm
- Staff Nurse - GNM/B.Sc Nursing with MNC Registration Certificate of Maharashtra or Receipt update
☢️ पगार किती असेल - 17000 ते 60000 रु / प्रति महिना
वयोमर्यादा - इच्छुक उमेदवारांचे वय 38 वर्षापेक्षा जास्त असू नये मागासवर्गीय उमेदवारांसाठी 5 वर्षांची वयोमर्यादा शिथिल असणारा आहे.
निवड प्रकिया - इच्छुक उमेदवार उमेदवारांची निवड प्रक्रिया ही शैक्षणिक पात्रता व अनुभव व पदवी मिळालेल्या गुणांच्या आधारे निवड केली जाईल
परीक्षा शुल्क - खुल्या प्रवर्गासाठी 200 रुपये तर मागासवर्गीय उमेदवारांसाठी 100 रुपये रुपयांचा डिमांड ड्राफ्ट अर्जाबरोबर पाठवणे आवश्यक आहे
अर्ज कसा करावा -
उमेदवारांनी आरोग्य विभाग जिल्हा परिषद बुलडाणा येथे ते प्रत्यक्ष जाऊन किंवा पोटाने अर्ज दाखल करायचा आहे
☣️ बुलढाणा आरोग्य विभागात अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख काय आहे -
इच्छुक उमेदवारांनी तीन मे ते 9 मे 2022 या दरम्यान प्रत्यक्ष जाऊन अर्ज सादर करायचा आहे
अधिक माहितीसाठी उमेदवारांनी अधिकृत जाहिरात बघावी
🎯 अधिकृत वेबसाईट बघण्यासाठी खाली क्लिक करा -
🎯 अधिकृत जाहिरात बघण्यासाठी खाली क्लिक करा -
📮 या जाहिराती सुद्धा बघा -
🎯 दक्षिण पूर्व मध्य रेल्वेत 1033 जागांसाठी भरती
🎯 पोस्ट ऑफिस मध्ये 38936 पदांची महा भरती 2022