अणुऊर्जा शिक्षण संस्थेत शिक्षक पदांच्या 205 जागांची महा भरती | Department of Atomic Energy Recruitment 2022
अणुऊर्जा शिक्षण संस्थेत ( Department of Atomic Energy Recruitment 2022) शिक्षक व विविध पदांच्या एकूण 205 जागांसाठी भरती निघाली असून इच्छुक उमेदवारांनी 12-06-2022 पूर्वी आपले अर्ज दिलेल्या वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन करावा
🎯 अणुऊर्जा शिक्षण संस्थेत एकूण जागा - 205
पदांचे नाव -
उच्च माध्यमिक शिक्षक (PGT) - 15 जागा
माध्यमिक शिक्षक (TGT) - 101 जागा
प्राथमिक शिक्षक (PRT) - 70 जागा
बालवाडी शिक्षक - 6 जागा
म्युझिक शिक्षक - 5 जागा
ग्रंथपाल - 8 जागा
अणुऊर्जा शिक्षण संस्थेत शैक्षणिक पात्रता –
उच्च माध्यमिक शिक्षक (PGT) - संबंधित विषयात पोस्ट ग्रॅज्युएट व बीएड
माध्यमिक शिक्षक (TGT) - ग्रॅज्युएट व बीएड व केंद्रीय सिईटी पास
ग्रंथपाल - ग्रंथपाल कोर्स पूर्ण असावा
प्राथमिक शिक्षक (PRT) - डीएड व केंद्रीय सीईटी पास
बालवाडी शिक्षक - बालवाडी सर्टिफिकेट कोर्स पूर्ण असावा
म्युझिक शिक्षक - म्युझिक कोर्स पूर्ण केलेला असावा
पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया अधिकृत जाहिरात पाहावी व नंतरच ऑनलाइन अर्ज करावा .
🎯 वयोमर्यादा - 35 वर्षापेक्षा जात वय नसू नये ( मागासवर्गीयांसाठी पाच वर्षे शिथिल)
अणुऊर्जा शिक्षण संस्थेत पगार किती मिळेल -
अणुऊर्जा शिक्षण संस्थेत अर्ज कसा करावा -
अर्ज कसा करावा इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या वेबसाईटवर क्लिक करून आपला ऑनलाइन अर्ज सादर करावा (https://aees.gov.in)
🎯 अणुऊर्जा शिक्षण संस्थेत परीक्षा शुल्क -
जनरल ओपन उमेदवारांसाठी 750 परीक्षा शुल्क असेल व एससी एसटी व महिलांसाठी कोणतेही शुल्क नाही
अणुऊर्जा शिक्षण संस्थेत अर्ज करण्याची शेवटची तारीख –
दिनांक १२ जून २०२२ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
अणुऊर्जा शिक्षण संस्थेत परीक्षेचे स्वरूप अभ्यासक्रम - Department of Atomic Energy Syllabus
अणुऊर्जा शिक्षण संस्थेत निवड पध्दती -
उमेदवाराची निवड ऑनलाइन टेस्ट द्वारे केली जाणार
🎯 अणुऊर्जा शिक्षण संस्थेची अधिकृत जाहिरात डाऊनलोड करण्यासाठी खाली क्लिक करा
🎯 अणुऊर्जा शिक्षण संस्थेत ऑनलाईन अर्ज करण्यासाठी खाली क्लिक करा
🎯 अणुऊर्जा शिक्षण संस्थेच्या अधिकृत वेबसाईट वर जाण्यासाठी खाली क्लिक करा
📮 या जाहिराती सुद्धा बघा -
🎯 दक्षिण पूर्व मध्य रेल्वेत 1033 जागांसाठी भरती
🎯 पोस्ट ऑफिस मध्ये 38936 पदांची महा भरती 2022
💥 आरोग्यविभाग बुलढाणा येथे 112 पदांची महा भरती 2022