रयत शिक्षण संस्था सातारा मध्ये ७९ जागांसाठी भरती २०२२ | rayat shikshan sanstha recruitment 2022

रयत शिक्षण संस्था सातारा मध्ये ७९ जागांसाठी भरती २०२२ | rayat shikshan sanstha recruitment 2022


 रयत शिक्षण संस्था सातारा मध्ये इंग्रजी माध्यम ( rayat shikshan sanstha recruitment 2022 ) शाळेवर विविध पदांच्या एकूण 79 जागांसाठी भरती निघाली असून इच्छुक उमेदवारांनी थेट 19 मे 2022 रोजी मुलाखतीसाठी उपस्थित रहा.


रयत शिक्षण संस्था सातारा मध्ये ७९ जागांसाठी भरती २०२२ | rayat shikshan sanstha recruitment 2022 ( ?www.rayatshikshan.edu hangami sevak mahitiनL


रयत शिक्षण संस्था भरती - 2022


एकूण जागा - 79


जागांचा तपशील - 

1) प्रिन्सिपल - 01

2) कोऑर्डिनेटर - 06

3) केजी टीचर - 24

4) प्रायमरी टीचर - 35

5) अप्पर प्रायमरी टीचर - 18

6) सेकंडरी टीचर - 06

7) स्पोर्ट टीचर - 04

8) आर्ट टीचर - 2

9) कंप्यूटर टीचर - 4

10) लाइब्रेरियन - 2

11) एज्युकेशन काउंसलर - 2



🎯 अणुऊर्जा शिक्षण संस्थेत शिक्षक पदांच्या 205 जागांची महा भरती 


शैक्षणिक पात्रता - 

1) प्रिन्सिपल - कोणत्याही शाखेचा पदवीधर व बीएड किंवा एमएड व 5 वर्ष अनुभव

2) कोऑर्डिनेटर - कोणत्याही शाखेचा पदवीधर व बीएड किंवा एमएड व 3 वर्ष अनुभव

3) केजी टीचर - केजी टीचर सर्टिफिकेट कोर्स पूर्ण असावा

4) प्रायमरी टीचर ( 1 ते 5 वी)  - एचसी डीएड TET पास व 2 वर्षे अनुभव

5) अप्पर प्रायमरी टीचर ( 6 वी ते 8 वी)  - डीएड/ पदवीधर व  बीएड TET पास व 2 वर्षे अनुभव

6) सेकंडरी टीचर - पदवीधर व  बीएड व 2 वर्षे अनुभव

7) स्पोर्ट टीचर - पदवीधर व बीपीएड 2 वर्ष अनुभव

8) आर्ट टीचर - आर्ट डिप्लोमा किंवा पदवी

9) कंप्यूटर टीचर - बीएस्सी कंप्यूटर धारक

10) लाइब्रेरियन - लायब्ररी डिप्लोमा धारक

11) एज्युकेशन काउंसलर - पदवीधर व सायकॉलॉजी डिप्लोमा किंवा पदवी


अर्ज कसा करावा - उमेदवारांनी दिनांक 19 मे 2022 रोजी दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीस हजर राहावे मुलाखती वेळेस आपला अर्ज व इतर सर्व डॉक्युमेंट ओरिजनल घेऊन येणे


पगार किती मिळेल - उमेदवाराच्या कॉलिफिकेशन व अनुभव नुसार उमेदवारांना पगार दिला जाईल


मुलाखती चा पत्ता  - इच्छुक उमेदवारांनी - काकासाहेब भाऊराव पाटील इंग्रजी माध्यम शाळा सातारा 415001 येथे सकाळी 9.30 ओरिजिनल अर्ज व डॉक्युमेंट घेऊन हजर राहावे


🎯 अधिकृत जाहिरात डाउनलोड करण्यासाठी खाली क्लिक करा

Download pdf(download)




🎯 रयत शिक्षण संस्थेच्या ऑफिशियल वेबसाईटला भेट द्या

Visit website(link)



📮 या जाहिराती सुद्धा बघा - 

🎯 दक्षिण पूर्व मध्य रेल्वेत 1033 जागांसाठी भरती 

🎯 पोस्ट ऑफिस मध्ये 38936 पदांची महा भरती 2022

💥 आरोग्यविभाग बुलढाणा येथे 112 पदांची महा भरती 2022


Top Post Ad

Below Post Ad