पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत शिक्षक पदासाठी 285 जागांवर भरती | pimpri chinchwad teacher recruitment 2022

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत शिक्षक पदासाठी 285 जागांवर भरती | pimpri chinchwad teacher recruitment 2022


पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे प्राथमिक शिक्षण विभागाच्या ( pimpri chinchwad teacher recruitment 2022) अस्थायी अस्थापनेवर एकत्रित मानधनावर तात्पुरत्या स्वरुपात गट क संवर्गातील सहाय्यक शिक्षक व पदवीधर शिक्षक हि पदे सरळसेवा प्रवेशाने भरण्यासाठी पात्र उमेदवारकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविणेत येत आहेत. इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज विहित नमुन्यात  दि. 8 ते 9 डिसेंबर 2022 पर्यंत खाली दिलेल्या पत्त्यावर पाठवावे.

pimpri chinchwad teacher recruitment 2022



🎯 पिंपरी चिंचवड महानगरपालिका शिक्षक भरती 2022 पदाचे नाव व जागा:


1) सहाय्यक शिक्षक ( प्राथमिक )- 147 जागा

2) पदवीधर शिक्षक (माध्यमिक) - 138 जागा

 

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत माध्यम निहाय रिक्त जागा - 


मराठी माध्यम पदे - २०४

  • सहाय्यक शिक्षक (उपशिक्षक) - ११०
  • पदवीधर शिक्षक (विज्ञान विषय)-  ८५
  • पदवीधर शिक्षक (भाषा विषय) - ०९


उर्दू माध्यम पदे - ४६

  • सहाय्यक शिक्षक (उपशिक्षक) - १८
  • पदवीधर शिक्षक (विज्ञान विषय) -१८
  • पदवीधर शिक्षक (भाषा विषय) -०४
  • पदवीधर शिक्षक (समाजशास्त्र विषय)  - ०६


हिंदी माध्यम पदे - १५ 

  • सहाय्यक शिक्षक (उपशिक्षक) - ०९
  • पदवीधर शिक्षक (विज्ञान विषय) - ०३
  • पदवीधर शिक्षक (भाषा विषय) - ०१
  • पदवीधर शिक्षक (समाजशास्त्र विषय) - ०२


इंग्रजी माध्यम पदे- २०

  • सहाय्यक शिक्षक (उपशिक्षक) - १०
  • पदवीधर शिक्षक (विज्ञान विषय) - ०४
  • पदवीधर शिक्षक ( भाषा विषय) - ०४
  • पदवीधर शिक्षक (समाजशास्त्र विषय) - ०२


पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत एकूण जागा  - २८५



🎯 केंद्रीय विद्यालयात 13404 शिक्षक पदांची महा भरती 2022


पिंपरी चिंचवड महानगरपालिका शिक्षक भरती 2022 शैक्षणिक पात्रता:


1)  सहाय्यक शिक्षक: फक्त  HSC-D.Ed

2) पदवीधर शिक्षक: H.Sc.-D.Ed – B.Sc- B.Ed/ H.Sc-D. Ed B.A B.Ed.



 पिंपरी चिंचवड महानगरपालिका शिक्षक 2022 भरती अर्ज सादर करण्यासाठी पत्ता: 

 जुना ‘ड’ प्रभाग कार्यालय, कर्मवीर भा. पाटील मनपा प्राथमिक शाळा, पिंपरी गाव.


🎯 पिंपरी चिंचवड महानगरपालिका शिक्षक भरती अर्ज करण्याची शेवटची तारीख - 

उमेदवारांनी अर्ज 08 ते 09 डिसेंबर 2022 दरम्यान सकाळी 10:00 वाजेपासून ते संध्याकाळी 05:00 वाजेपर्यंत सादर करावा.


🎯 केंद्रीय विद्यालय शिक्षक भरती 150 प्रश्नपत्रिका pdf



🎯 पिंपरी चिंचवड महानगरपालिका शिक्षक भरती  2022 परीक्षा फी

पिंपरी चिंचवड महानगरपालिका शिक्षक भरती  साठी कोणतीही फी नाही. इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज विहित वेळेत सादर करावा .


 पिंपरी चिंचवड महानगरपालिका शिक्षक भरती मानधन - 

पिंपरी चिंचवड महानगरपालिका शिक्षक भरती 20000/- ठोक मानधन 


पिंपरी चिंचवड महानगरपालिका शिक्षक भरती  नोकरी ठिकाण: 

पिंपरी-चिंचवड ( महाराष्ट्र )


🔵पिंपरी चिंचवड महानगरपालिका शिक्षक भरती अधिकृत वेबसाईट:

 www.pcmcindia.gov.in/marathi


🔵पिंपरी चिंचवड महानगरपालिका शिक्षक भरती अधिकृत जाहिरात नोटिफिकेशन , 

पिंपरी चिंचवड महानगरपालिका शिक्षक भरती साठीचा अर्ज, कागदपत्रे, अटी-शर्तीबद्दल माहीतीसाठी संपूर्ण जाहिरात वाचा : 

Download Notification PDF


🔵 पिंपरी चिंचवड महानगरपालिका शिक्षक भरती अर्ज डाउनलोड करा pdf

Download Notification PDF



Top Post Ad

Below Post Ad