Tait 2023 परीक्षेत आज कोणते प्रश्न आले | Maha TAIT Exam Analysis 2023 | Shift 1,2| today's tait question paper analysis pdf 2023 maharashtra 22 23 24 25 February 2023
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज झालेल्या शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी म्हणजेच Tait 2023 Paper Answer key परीक्षेचे दोन पेपर झालेले आहे सकाळ शिफ्ट व दुपार शिफ्ट अशा दोन सत्रा मध्ये परीक्षा झाल्या असून ( todays Tait paper ) परीक्षा मध्ये कोणकोणते प्रश्न विचारले कोणकोणत्या विषयावर प्रश्न जास्तीत जास्त विचारले कोणत्या घटकाचा जास्त अभ्यास करावा व कोणत्या घटकाचा अभ्यास करू नये याबद्दल थोडक्यात माहिती आम्ही या लेखामध्ये सांगणार आहोत जर आपणही डेट परीक्षेची तयारी करत असाल तर थेट परीक्षेची जी काही अन्सर की किंवा आज झालेल्या शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षेत Tait 2023 paper प्रश्न कोणते आलेले आहेत कोणत्या घटकावर किती आलेले आहेत तरी संपूर्ण माहिती या लेखांमध्ये आपणाला मिळणार आहे त्यामुळे लेख काळजीपूर्वक वाचा
Maha TAIT Exam Analysis 2023(toc)
शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा प्रश्नपत्रिका 2023 | Maha TAIT Exam Analysis 2023 | Shift 1
आज दिनांक 22 फेब्रुवारी 2023 मध्ये रोजी झालेल्या Tait परीक्षेमध्ये कुठले प्रश्न आले होते याची सविस्तर माहिती आपण वाचणार आहोत
विद्यार्थ्यांच्या सांगण्यावरून विद्यार्थ्यांनी पहिल्या शिफ्टमध्ये दिलेल्या पेपरची रूपरेषा नेमके काय होते कोणत्या टॉपिक वर जास्त भर देण्यात आली आणि इथून पुढले रूपरेषा काय असणार याबद्दल सविस्तर व्हिडिओ आपण पाहणार आहोत
आज TAIT परीक्षा देणाऱ्या ८-१० विद्यार्थ्यांसोबत चर्चा झाली. परीक्षा सोपी आहे, टेन्शन घेण्याचं काही कारण नाही.
बुद्धिमत्ता आणि अंकगणित या घटकावर अधिक भर देण्यात आलेला आहे, मानसशास्त्रात Teaching aptitude वर अधिक भर आहे, मराठी आणि इंग्लिश चे प्रश्न खूप सोपे आहेत ( म्हणी, वाक्प्रचार, समानार्थी× विरुद्धार्थी शब्द, गाळलेल्या जागा भरा, योग्य शब्द ओळखा असे प्रश्न अधिक आहेत.)
परीक्षा १० दिवस आणि २ सत्रात चानार आहे, त्यामुळे प्रश्नांमध्ये विविधता असेल हे नक्की, अंकगणित आणि बुध्दीमत्ता या घटकावर अधिक प्रश्न विचारले आहेत. ते सोडून सर्व बाकी सर्व विषय सोपे आहेत.
दररोज कोणते प्रश्न परीक्षेला आले हे लोकांना विचारून वेळ वया न घालवता , अभ्यास करा आणि आत्मविश्वासाने परीक्षेला सामोरे जा.
🔰 Tait आजचे आलेले प्रश्न आजचे आलेले प्रश्न
22 फेब्रुवारी 2023 शिफ्ट – 1 वेळ 9 AM
मराठी व्याकरण आलेले प्रश्न
- समानार्थी शब्द
- विरुद्धार्थी शब्द
- अलंकारिक शब्द
- लिंग
- वचन
- संधि
- मराठी वर्णमाला
- नाम
- म्हणी
बुद्धिमत्ता चाचणी आलेले प्रश्न
- क्रमबध्द मालिका,
- संख्या संचातील अंक शोधणे,
- समान संबंध किंवा परस्पर संबंध,
- आकृत्यांमधील अंक शोधणे,
- वेन आकृती,
- कालमापन (दिनदर्शिका),
- रांगेवर आधारित प्रश्न,
- सांकेतिक लिपी किंवा भाषा,
- विसंगत पद ओळखणे,
- विधाने व अनुमाने,
- आकृतीची आरशातील प्रतिमा,
- आकृतीचे पाण्यातील प्रतिबिंब,
- दिशा व अंतर,
- घड्याळ,
- नाते संबंधांची ओळख,
- निरीक्षण आणि आकलन
- वेगळा शब्द ओळखा
आकृत्या
काळ
शुद्ध वाक्य ओळखा.
शुद्ध शब्द
शब्दाची जुळवाजुळ
अलंकार म्हणी
विरुद्धार्थी शब्द
समानार्थी शब्द
चिन्हांची मांडणी
लयबद्ध मांडणी
सांकेतिक भाषा
मापन
🔰 बुद्धिमत्ता कोणत्या घटकावर किती प्रश्न
1. बैठक व्यवस्था ( 10 ते 12 प्रश्न )
2. तर्क व अनुमान (4 ते 5 )
3. घड्याळ ( 1 ते 2 प्रश्न )
4. कॅलेंडर (1 ते 2 प्रश्न )
5. सांकेतिक भाषा
6. संख्यामाला (5 ते 6 प्रश्न )
7. अक्षरमाला (5 ते 6 प्रश्न )
8. नातेसंबंध ( 5 ते 6 प्रश्न )
9. दिशा ( 4 ते 5 प्रश्न)
10. आकृत्यांवर आधारित प्रश्न (10 ते 12 प्रश्न )
🏵️ शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा अभ्यासक्रम मराठी pdf
गणित आलेले प्रश्न
अंकगणित या विषयावर कमी प्रमाणात प्रश्न विचारले गेले त्यामध्ये
- संख्या व संख्याचे प्रकार
- बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकर
- कसोट्या
- पूर्णाक व त्याचे प्रकार
- अपूर्णांक व त्याचे प्रकार
- म.सा.वी आणि ल.सा.वी.
- वर्ग व वर्गमूळ
- घन व घनमूळ
- काळ काम वेग
- नळ टाकी
- रेल्वे
- शेकडेवारी
- नफा तोटा
- गुणोत्तर प्रमाण या घटकावर प्रश्न होते
🔰 English Topic आलेले प्रश्न
- Error
- Degree
- Synonims
- Antonys
- Pharses
- Fill in the blank
मानसशास्त्र वर आलेले प्रश्न
शिक्षक आणि विद्यार्थी यांच्याशी संबंधित प्रश्न विचारले , 2017 च्या पॅटर्ननुसार विद्यार्थी मिरवणूक बालमानसशास्त्र या घटकावर जास्त प्रश्न नसून विद्यार्थी केंद्रबिंदू ठेवून शिक्षकांची वर्तणूक व व्यक्तिमत्व या घटकावर प्रश्न विचारले गेले होते
1. शिक्षकांच्या वर्तनावर उपयोजनात्मक प्रश्न विचारले होते.
2. विद्यार्थी केंद्रित प्रश्न विचारले होते.
3. मानसशास्त्रज्ञ व सिद्धांत तसेच बेसिक संकल्पना यांच्यावर प्रश्न नव्हते.
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔰 परीक्षार्थींनी कळविले नुसार TAIT 2022 च्या आज रोजी सकाळच्या शिफ्टमध्ये झालेल्या पेपरचे स्वरूप :
● Reasoning question : 140
● Marathi : 15
● English : 15
● Maths : 15
● Psycho : 15
❑ आज झालेल्या TAIT 20022 पेपर सकाळ शिफ्ट मध्ये अशाप्रकारे प्रश्न विचारण्यात आले होते...
1) Seating arrangement (8 person circular )- 10 प्रश्न
2) Linear seating arrangement (8 person) 5 प्रश्न
3) फ्लोअर puzzle - 5 प्रश्न
4) Number series - 3 प्रश्न
5) Blood relation - 4 प्रश्न
6) Direction - 4 प्रश्न
7) विधान निष्कर्ष , विधान अनुमाने , विधान कारणे , विधान युक्तिवाद ,कारण परिणाम -( 7 ते 8 प्रश्न होते) ...
8) Imges Probelm 10 प्रश्न जवळ पास
(Observation ने solve करायचे आहेत)..
9) Percentage - 2 प्रश्न
10) SI and CI - 1 प्रश्न
11) Coding-Decoding - 5 प्रश्न
12) Inequlity - 5 प्रश्न
13) अंक अक्षर 2 प्रश्न..
14) Simplification - 5 प्रश्न easy aahet..
15) Ages - 1 प्रश्न
16) Profit loss - 1 प्रश्न
17) Geometry वर प्रश्न नाही विचारले
18) Aglebra - 3 प्रश्न
🔰 ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
Maha TAIT Exam Analysis 2023 | Shift 2
Tait आजचे आलेले प्रश्न आजचे आलेले प्रश्न 22 फेब्रुवारी 2023 शिफ्ट – 2 वेळ 9 AM
शिक्षक पात्रता व बुद्धिमत्ता चाचणी दुपार शिफ्ट पेपर दुपारचा
22 फेब्रुवारी 2023 shift 2 कोणत्या वर्षात किती प्रश्न आले सविस्तर माहिती
बुद्धिमत्ता वर कोणते प्रश्न विचारले
- बैठक व्यवस्था वर्तुळाकार रांगेतील
- आकृत्या वरील प्रश्न
- Comparison coding
- वेन आकृत्या
- दिशा ज्ञान
- संख्यामाला
- वर्णमाला
- नातेसंबंध
इंग्रजीवर आधारित प्रश्न
- Find the error
- Phrases
- word substitution.
🔰 मराठी वर आधारित प्रश्न
- समानार्थी
- विरुद्धार्थी
- वाक्यातील चूक ओळखणे
- परिच्छेदा वरील प्रश्न
मानसशास्त्र विषयावरील प्रश्न
उपयोजित मानसशास्त्रावरील जास्तीत जास्त प्रश्न विचारण्यात आले आहे
गणित विषयावर आधारित प्रश्न
- गुणाकार भागाकार
- करणी वरील प्रश्न
- वजाबाकी बेरीज
- शेकडेवारी
- नफा तोटा