पवित्र पोर्टल 2023 रजिस्ट्रेशन कसे करावे व संपूर्ण माहिती | pavitra portal registration login 2023 last date | पवित्र पोर्टल शिक्षक भरती 2023 new updates https://mahateacherrecruitment.org.in/
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो दिनांक 24 मार्च 2023 रोजी महाराष्ट्र शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी म्हणजे Tait 2023 परीक्षेचा निकाल जाहीर होणार असून त्यानंतर पवित्र पोर्टल द्वारे ( pavitra portal registration 2023 ) 30 हजार पदांसाठी शिक्षक भरतीची जागा निघणार आहे त्यासाठी आपल्याला पवित्र पोर्टलवर ऑनलाईन अर्ज सादर करायचा आहे पवित्र पोर्टल द्वारे भरती प्रक्रिया कशी केली जाते पवित्र पोर्टलवर आपला ऑनलाईन अर्ज कसा सादर करावा पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन कसे करावे पवित्र पोर्टलवर आरक्षण करते वेळेस कोणते कागदपत्रे कोणते माहिती भरायची याची सविस्तर माहिती आपण या लेखांमध्ये आज बघणार आहोत तुमच्या काही अडचणी असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा
पविञ पोर्टल वर Pavitra portal Registration 2023 प्रकिया कशी करावी ? Pavitra education portal login
- सर्वप्रथम आपण महाराष्ट्र शासनाच्या पवित्र पोर्टलच्या https://mahateacherrecruitment.org.in/ या वेबसाईड ला भेट दया त्यांनतर आपणास तेथे पविञ नावाचे पोर्टल दिसेन तेथे click करा.
- यानंतर registration वर click केल्यावर आपणास registration नावाचा फार्म दिसेन.
- यात आपणास user id आपल्याला हवा असलेला टाका आपल्याला हवा असलेला password तयार करा तोच password conform करा.
- यापुढे आपणास चालु मोबाईल नंबर टाका तो टाकल्यासवर आपणास त्या मोबाईल नंबरवर एक OTP येईन तो टाका captacha टाकून registration वर शेवटी click करा
- अशा प्रकारे आपली registration प्रकिया पूर्ण होईन आता आपण सदर पोर्टलचे सभासद झाले आहात.
पविञ पोर्टल 2023 वर ऑनलाईन अर्ज नोंदणी कशी करावी ? https://mahateacherrecruitment.org.in/ pavitra pavitra Registration 2023 process steps | portal login 2023
आपण आता registration केले आहे आता आपण जर शिक्षक अभियोग्यता परिक्षा उत्तीर्ण असाल तरच आपण पविञ् पोर्टलवर अर्ज करु शकतात सदर प्रकिया पुढीलप्रमाणे शासनाच्या
https://mahateacherrecruitment.org.in/ या संकेतस्थळाला भेट दया यानंतर आपण पविञ पोर्टल ला click करा.
२०१७ किवा २०२२ मध्ये TAIT पास झाला असाल ते वर्ष निवडा
त्यानंतर आपण login details वर जा आपण registration
करून जो user id व password तयार केला आहे तो टाकून login करा.
केल्यानंतर आपणास सर्वप्रथम personal information दिसणार आहे. यात आपण स्वताचे / आईचे / वडीलांचे नाव / जात प्रवर्ग/ जन्मतारीख /education पाञता/ माध्यम / married status / अपत्य माहिती भरायची आहे.
आपला फोटो व सही उपलोड करायची आहे
नंतर सर्व कागतपत्रे उपलोड करायची आहेत
अशा पद्धतीने अर्ज भरून Self Certify करून submit करावा.
महत्वाची सूचना : सदर अर्ज online सादर करताना कोणतीही चूक करू नये शासननिर्णय व माहितीपुस्तिका सविस्तर अभ्यासावी कारण येथे झालेली चुक आपणास कोणत्याही परिस्थितीत दुरूस्ती करता येणार नाही.
पवित्र पोर्टल 2023 फॉर्म भरण्यासाठी लागणारी आवश्यक ती कागदपत्रे ?
सरल प्रणालीत पविञ पोर्टलवर शासन निर्णय १२ डिसेंबर १७ नुसार काही कागदपत्रे आपणास attach करावी लागतील सदर कागदपत्रे आपण १५० kb पेक्षा कमी अशा पद्धतीने scan करून ठेवावी
१) शैक्षणिक प्रमाणपत्र (१० वी / १२ वी)
२) व्यवसायीक प्रमाणपत्र मान्यताप्राप्त संस्थेचे (डी. एड/बी.एड)
३) शाळा सोडल्याचा दाखला ४) जात प्रमाणपत्र व वैधता प्रमाणपत्र
५) अधिवास / डोमेसाईल
६) शिक्षक पात्रता परिक्षा गुणपत्रक
७) महिलांना आरक्षणासाठी नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र (विवाहीत महिलांनी शक्यतो आपल्या माहेरच्या नावानेच सदर प्रमाणपत्र काढावे व वडिलांचा उत्पन्न दाखला जोडावा जर शक्य नसेल तर आणि तरच आपले विवाह नोंदणी प्रमाणपञ जोडून पतीच्या नाव लावून नॉनक्रिमिलेअर certificate काढावे त्या करिता पतीचा उत्पन्न दाखला जोडावा.)
८) अपंग कर्मचारी आवश्यक ते प्रमाणपत्र व वैधता
९) एम.एच.सी.आ.टी (MS-CIT) किंवा ट्रिपल CCC हे प्रमाणपत्र आवश्य.
वरील सर्व कागदपत्रे scan करून ठेवावी तसेच सर्व मुळ कागदपत्रे निवड झाल्यानंतर पडताळणी कामी आवश्यक आहे
( संदर्भ शासन निर्णय १२/१२/२०१७ शालेय शिक्षण विभाग )
मित्रांनो तुम्हाला जर पवित्र पोर्टल वर ऑनलाईन अर्ज अर्ज करताना काही अडथळे येत असतील तर आम्हाला Comment करा. आणि पोस्ट आवडले तर खालील शेअर बटनवर व्हाट्सअप फेसबुक इंस्टाग्राम ट्विटरवर नक्की शेअर करा धन्यवाद