भाभा अणु संशोधन केंद्रात (BARC) 4374 जागांसाठी भरती 2023 | www.barc.gov.in recruitment 2023

भाभा अणु संशोधन केंद्रात  (BARC)  4374 जागांसाठी भरती 2023 | www.barc.gov.in recruitment 2023


भाभा अणु संशोधन केंद्रात एकूण 4374 पदांसाठी अधिकृत जाहिरात निघाली असून इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज दिनांक 22 मे 2023 पर्यंत ऑनलाइन सादर करावा . भाभा अणु संशोधन केंद्रातील पदांसाठी एकूण जागा पदांचा तपशील व शैक्षणिक पात्रता तसेच शेवची तारीख व अर्ज कसा करावा यांची संपूर्ण माहिती आपल्याला या लेखामध्ये मिळणार आहे त्यामुळे लेख काळजीपूर्वक वाचा .


भाभा परमाणु अनुसंधान केंद्र भर्ती (toc)


भाभा परमाणु अनुसंधान केंद्र भर्ती vacancy 2023 | bhabha atomic research centre recruitment 2023

भाभा अणु संशोधन केंद्रात 4374 जागांसाठी भरती २०२३


भाभा अणु संशोधन केंद्रात एकूण जागा ( Total post ) : 4374 जागा



🔰 भाभा अणु संशोधन केंद्रातील भरती साठी पदाचे नाव व पद संख्या : 


भाभा अणु संशोधन केंद्रात पदाचे नाव पद संख्या


  1. टेक्निकल ऑफिसर/C - 181
  2. सायंटिफिक असिस्टंट/B - 07
  3. टेक्निशियन/B - 24
  4. स्टायपेंडरी ट्रेनी (कॅटेगरी I) - 1216
  5. स्टायपेंडरी ट्रेनी (कॅटेगरी II) - 2946


Total - 4374


भाभा अणु संशोधन केंद्र भरती शैक्षणिक पात्रता:

टेक्निकल ऑफिसर/C पदासाठी शैक्षणिक पात्रता : 60% गुणांसह M.Sc (बायो-सायन्स/लाईफ सायन्स/बायोकेमिस्ट्री/मायक्रोबायोलॉजी/बायोटेक्नोलॉजी) किंवा 60% गुणांसह BE/B.Tech. (मेकॅनिकल/ड्रिलिंग/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स/इंस्ट्रुमेंटेशन/मेटलर्जी/माइनिंग/टेलीकम्युनिकेशन/कम्युनिकेशन) किंवा 55% गुणांसह M.Lib+04 वर्षे अनुभव किंवा M.Lib+NET



🔰 सायंटिफिक असिस्टंट/B पदासाठी शैक्षणिक पात्रता : 

60% गुणांसह B.Sc. (फूड टेक्नोलॉजी/होम सायन्स/न्यूट्रिशन)

टेक्निशियन/B पदासाठी शैक्षणिक पात्रता : 

(i) 10वी उत्तीर्ण  (ii) बॉयलर अटेंडेंट प्रमाणपत्र


स्टायपेंडरी ट्रेनी (कॅटेगरी I) पदासाठी शैक्षणिक पात्रता : 

60% गुणांसह B.Sc. (बायोकेमिस्ट्री / बायो सायन्स / लाईफ सायन्स / बायोलॉजी) किंवा B.Sc. (अलाईड बायोलॉजिकल सायन्सेस  केमिस्ट्री/फिजिक्स/कॉम्प्युटर सायन्स/कृषी/उद्यान) किंवा 60% गुणांसह इंजिनिअरिंग डिप्लोमा (केमिकल/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स & इंस्ट्रुमेंटेशन/टेलीकम्युनिकेशन/कम्युनिकेशन/मेकॅनिकल/मेकॅनिकल/आर्किटेक्चर/सिव्हिल/ऑटोमोबाईल) किंवा 50% गुणांसह इंजिनिअरिंग डिप्लोमा/B.Sc + इंडस्ट्रियल सेफ्टी प्रमाणपत्र


स्टायपेंडरी ट्रेनी (कॅटेगरी II) पदासाठी शैक्षणिक पात्रता : 

60% गुणांसह 10वी उत्तीर्ण + ITI (फिटर/टर्नर/मशिनिस्ट/वेल्डर/MMTM/इलेक्ट्रिशियन/इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक/इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक/रेफ्रिजरेशन & एअर कंडिशनिंग मेकॅनिक/ड्राफ्ट्समन(मेकॅनिकल)/ड्राफ्ट्समन(सिव्हिल)/मेसन/प्लंबर/कारपेंटर/मेकॅनिक मोटर व्हेईकल)  किंवा 60% गुणांसह 12वी (विज्ञान) उत्तीर्ण किंवा 60% गुणांसह 12वी (विज्ञान) उत्तीर्ण + डेंटल टेक्निशियन डिप्लोमा.


🔰 भाभा अणु संशोधन केंद्रात भरती साठी वयाची अट: 

22 मे 2023 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

  • पद क्र.1: 18 ते 35 वर्षे
  • पद क्र.2: 18 ते 30 वर्षे
  • पद क्र.3: 18 ते 25 वर्षे
  • पद क्र.4: 19 ते 24 वर्षे
  • पद क्र.5: 18 ते 22 वर्षे


भाभा अणु संशोधन केंद्र भरती 2023 नोकरी ठिकाण: 

संपूर्ण भारत


भाभा अणु संशोधन केंद्र 2023 भर्ती परीक्षा शुल्क (Fee) : 

 [SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही]

  • पद क्र.1: General/OBC: ₹500/-
  • पद क्र.2: General/OBC: ₹150/-
  • पद क्र.3: General/OBC: ₹100/-
  • पद क्र.4: General/OBC: ₹150/-
  • पद क्र.5: General/OBC: ₹100/-


भाभा अणु संशोधन केंद्र भरती २०२३ ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 

इच्छुक उमेदवारांनी 22 मे 2023 (11:59 PM) पर्यंत आपला ऑनलाईन अर्ज सादर करावा .



🔰 भाभा अणु संशोधन केंद्रभरती 2023 अधिकृत वेबसाईट: येथे क्लिक करा


भाभा अणु संशोधन केंद्र भरती २०२३ जाहिरात (Notification): Download PDF


Top Post Ad

Below Post Ad