रयत शिक्षण संस्थेमध्ये १९९५ शिक्षक / प्राध्यापक पदांची भरती जाहीर २०२३ | Rayat Shikshan Sanstha teacher professor recruitment 2023
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो रयत शिक्षण संस्था दरवर्षी शिक्षक भरती साठी जाहिरात देत असते याही वर्षी रयत शिक्षण संस्थेमध्ये शिक्षक प्राध्यापक ग्रंथपाल व इतर पदांसाठी तात्पुरत्या स्वरूपात नऊ महिन्यांसाठी गर्दी प्रक्रिया राबवली असून रयत संस्थेमध्ये एकूण 1995 पदांची महाभरती होणार आहे सदर भरती ही सीएचबी म्हणजे तात्पुरत्या स्वरूपावर असून कायमस्वरूपी नाही इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज रयत शिक्षण संस्थेच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन सादर करायचा आहे, रयत शिक्षण संस्थेमध्ये अर्ज करण्याची शेवटची तारीख, अर्ज कसा करावा , शैक्षणिक पात्रता शैक्षणिक, पगार किती आहे याची सविस्तर माहिती आपण या लेखांमध्ये बघणार आहोत
🔰 रयत शिक्षण संस्था भरती २०२३.
पदाचे नाव - शारीरिक शिक्षण संचालक, सहायक प्राध्यापक,ग्रंथपाल.
एकूण रिक्त पदे - 1215 पदे.
शैक्षणिक पात्रता - संबंधित क्षेत्रात बॅचलर पदवी/ पदव्युत्तर पदवी/ अभियांत्रिकी पदवी. पोस्टनिहाय शैक्षणिक पात्रता तपशीलांसाठी खाली दिलेल्या पीडीएफ अधिसूचनेचे अनुसरण करा.
नोकरी ठिकाण: महाराष्ट्र. रयत शिक्षण संस्थेच्या सर्व शाखा
अर्ज शुल्क: रु. 200/-.
अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाइन.
दिनांक 19 मे ते 26 मे 2023 पर्यंत
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 26 मे 2023.
निवड प्रक्रिया: मुलाखत.
मुलाखतीची तारीख: 30 & 31 मे 2023 अधिक माहितीसाठी अधिकृत जाहिरात डाऊनलोड करून सविस्तर माहिती वाचावी
🔰 Official Website (अधिकृत वेबसाईट)
🔰ऑनलाइन अर्ज करण्यासाठी खाली क्लिक करा
🔰जाहिरात डाउनलोड करण्यासाठी खालील लिक वर क्लिक करा