1 जुलै वार्षिक वेतनवाढ 5 सेकंदात काढणे २०२४ | Annul increment calculator software government employee
१ जुलै/१ जानेवारी वार्षिक वेतनवाढ व पगारवाढ दिवस असतो , व या दिवशी सर्व सरकारी कर्मचारी चा पगार वाढत असतो . पगारवाढ काढण्यासाठी excel सॉफ्टवेअर तुमच्या साठी देत आहोत , ज्या मध्ये आपण फक्त 5 सेकंदात चेक करू शकतो आपली वेतनवाढ किती झाली आहे. तसेच एक कॅलकुलेटर पण देत आहोत हे सोप्पे आहे ते आपण वापरू शकता !
🔰 महागाई भत्ता 38 % वरून 42 % चेक करा कितीने वाढेल पगार ?
वार्षिक वेतनवाढ एक्सेल सॉफ्टवेअर कसे वापरावे ?
एक जुलै पगारवाढ दिवस सर्वांनाच एक जुलैला पगार किती वाढेल याची उत्सुकता असते त्याचे सरळ आणि सोपा हिशोब म्हणजे आपल्या भेटत असलेल्या पगाराच्या ( म्हणजे सर्व DA HRA मिळत असलेल्या ) तीन टक्के वाढ आपल्याला एक जुलैला वाढून भेटत असते, म्हणजे समजा मला 50000 पगार असेल सर्व DA HRA प्रवास भत्ता मिळून तर त्याचावर 3% वाढ म्हणजे 50000×3÷100 = 1500 पगार सरासरी वाढेल किंवा 100 रु जास्त मिळतील !
परफेक्ट किती वाढेल पगार चेक करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा आणि चेक करा !
१) सध्याचे मूळ (बेसिक) वेतन लिहा..
२) महागाई भत्ता टक्केवारी लिहा. सध्या महागाई भत्ता किती आहे तो टाका ( 46 %) .
३) घरभाडे टक्केवारी निवडा.
४) वाहनभत्ता ( TA) दर लिहा.
५) आपण NPS धारक आहात? होय/नाही निवडा.
(६) सर्वात शेवटी असलेल्या Go या बटनावर क्लिक करा व Result पहा
तुम्हांला तुमचा पगार चेक करता येत नसेल तर सरांनी पगार चेक कसा करावा या वर व्हिडिओ बनवला आहे तो सुद्धा तुम्हीं नक्की बघा ! व्हिडीओ बघण्यासाठी खाली क्लिक करा
📲 पगार वाढ कशी काढावी excel फाईल डाउनलोड करण्यासाठी खाली क्लिक करा
🔵 Increment वार्षिकवेतनवाढ 1 जुलै 2024 चेक करण्यासाठी खाली क्लिक करा
➡️ पगार चेक करण्यासाठी येथे क्लिक करा
🎯 वरील लिंक ओपन होत नसेल तर खाली क्लिक करा
➡️ पगार चेक करण्यासाठी येथे क्लिक करा
📲 पगार वाढ कशी काढावी excel फाईल डाउनलोड करण्यासाठी खाली क्लिक करा