महाराष्ट्र वन विभाग वनरक्षक भरती २०२३ | vanrakshak bharti 2023 form date Age criteria qualification's fees and payment details
महाराष्ट्र वन विभागामध्ये वनरक्षक या पदासाठी 138 पदांसाठी चूक उमेदवार ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत असून इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज दिनांक 30 जून 2023 पूर्वी ऑनलाईन सादर करावा वनरक्षक भरतीची शेवटची तारीख वयोमर्यादा पात्रता तसे अभ्यासक्रम ( vanrakshak bharti 2023 form date Age criteria qualification's fees and payment details ) इत्यादी माहितीसाठी खालील पोस्ट सविस्तर वाचन
🔰 पदाचे नाव:
वनरक्षक.
वनरक्षक भरती रिक्त पदे:
2138 पदे.
वनरक्षक भरती नोकरी ठिकाण:
महाराष्ट्र.
वनरक्षक भरती 2023 शैक्षणिक पात्रता:
HSC (12वी उत्तीर्ण).
उमेदवाराने विज्ञान किंवा गणित किंवा भूगोल किंवा अर्थशास्त्र यापैकी किमान एक विषय घेऊन उच्च माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा (12वी) उत्तीर्ण केलेली असावी.
अनुसूचीत जमाती प्रवर्गातील उमेदवाराने, माजी सैनिक, नक्षलवाद्यांच्या हल्यात मरण पावलेले किंवा गंभीर जखमी झालेले वनखबरे व वन कर्मचा-याचे पाल्य हा माध्यमिक शालांत प्रमाणपत्र ( १० वी ) परीक्षा उत्तीर्ण असावा.
मराठी भाषेचे ज्ञान (लिहीणे, वाचणे व बोलणे) आवश्यक आहे.
🔰 वनरक्षक भरती 2023 वयाची अट:
खुला प्रवर्ग:
18 ते 27 वर्षे,
मागासवर्गीय/आ.दु.घ./अनाथ:
18 ते 32 वर्षे.
वनरक्षक भरती 2023 वेतन:
S-7 रु. 21,700 ते 69,100/-.
वनरक्षक भरती 2023 आवेदन कसे करावे :
इच्छुक उमेदवार नाही आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करा ऑनलाईन अर्ज सादर करण्याची वेबसाईट खाली दिलेली आहे.
🔰 वनरक्षक भरती 2023परीक्षा / अर्ज फी:
खुला प्रवर्ग: ₹1000/- ,
मागासवर्गीय/आ.दु.घ./अनाथ: ₹900/-, माजी सैनिक: ₹ 00/-.
वनरक्षक भरती 2023 ऑनलाइन अर्ज करण्याची सुरुवात:
10 जून 2023.
वनरक्षक भरती 2023 ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख:
इच्छुक उमेदवारांनी आपला ऑनलाईन अर्ज दिनांक 30 जून 2023. पूर्वी सादर करावा
🔰 वनरक्षक भरती 2023 Official Website (अधिकृत वेबसाईट)
🔰 वनरक्षक भरती 2023 Application Mode (अर्जाची पद्धत)
Online Application
🔰 वनरक्षक भरती 2023 ऑनलाइन अर्ज करण्यासाठी आले क्लिक करा
🔰 वनरक्षक भरती 2023 अधिकृत जाहिरात डाऊनलोड करण्यासाठी