भारतीय रेल्वे मध्ये 9020 पदांची महा भरती 2024 | Indian railway 9020 Technical grade recruitment 2024
भारतीय रेल्वे भर्ती बोर्ड यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ९०२० जागांसाठी भरती ( Indian railway Technical grade recruitment 2024 ) निघाली असून शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज/ ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.ऑनलाइन अर्ज करण्याची तारीख ,शैक्षणिक पात्रता व शेवटचा दिनांक जाणून घेण्यासाठी पुढील पोस्ट काळजीपूर्वक वाचा .
💥 पदांचे नाव :
तंत्रज्ञ ग्रेड I / Technician Grade I 1100
तंत्रज्ञ ग्रेड II / Technician Grade II 7900
एकूण जागा : 9020
तंत्रज्ञ ग्रेड I / Technician Grade I 1100
तंत्रज्ञ ग्रेड II / Technician Grade II 7900
शैक्षणिक पात्रता – Indian railway Technical grade recruitment Educational qualification
10 वी पास व ITI ,डिंप्लोमा, इंजिनिअरिंग, संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय (NCVT/SCVT) ( पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.)
परीक्षा शुल्क : 500/- रुपये [SC/ST/ExSM/ट्रान्सजेंडर/EBC/महिला - 250/- रुपये]
वेतनमान (Indian railway Technical grade recruitment Pay Scale) :
19,900/- रुपये ते 29,200/- रुपये.
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
अर्ज करण्याची सुरुवात - ०९ मार्च २०२४
अर्ज करण्याची शेवटची तारीख last date Indian railway Technical grade recruitment –
दिनांक ०८ एप्रिल २०२४
अर्ज करण्याची पध्दत how to apply Indian railway Technical grade recruitment 2024 :
इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने अधिकृत वेबसाईटवर जाऊन करायचा आहे
अधिकृत वेबसाईट - Indian railway Technical grade recruitment official website
https://indianrailways.gov.in/
💥 अधिकृत जाहिरात डाउनलोड करा Indian railway Technical grade recruitment official PDF
https://drive.google.com/file/d/1YtRaYWrlX_MkCX7ZdyCw2fsqE_dVEioF/view?usp=sharing
💥 ऑनलाइन अर्ज करण्यासाठी खाली क्लिक करा - how to apply Indian railway Technical grade recruitment
https://indianrailways.gov.in/