पिंपरी चिंचवड मनपा मध्ये ३२७ शिक्षकांची भरती २०२४ | PCMC Teacher Recruitment 2024 Notification

 पिंपरी चिंचवड मनपा मध्ये ३२७ शिक्षकांची भरती २०२४ |  PCMC Teacher Recruitment 2024 Notification


पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या प्राथमिक शिक्षण विभागामध्ये सन २०२४ - २५ साठी एकत्रित मानधन तत्वावर 11 महिने कालावधीसाठी  विविध माध्यमांच्या सहायक शिक्षक आणि पदवीधर शिक्षक पदाची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून PCMC Teacher Recruitment 2024 साठी फॉर्म भरता येणार आहेत. सविस्तर माहिती आणि PCMC Teacher Recruitment 2024 Notification खलीलप्रमाणे देण्यात आले आहे.

💥 एकूण जागा - ३२७ 

  • मराठी माध्यम - 245
  • हिन्दी माध्यम - 66
  • उर्दू माध्यम - 16
  • एकूण जागा - 327

💥 माध्यम निहाय जागांचा तपशील - 

मराठी माध्यम  -

  1. सहायक शिक्षक - 151
  2. पदवीधर शिक्षक - 94

उर्दू  माध्यम 

  1. सहायक शिक्षक - 33
  2. पदवीधर शिक्षक - 33

हिन्दी माध्यम 

  1. सहायक शिक्षक - 05
  2. पदवीधर शिक्षक - 11



💥 शैक्षणिक पात्रता ( Educational Qualification For PCMC Teacher Recruitment 2024 )


💥 सह (उपशिक्षक) शिक्षक

सह शिक्षक  पदासाठी उमेदवार किमान HSC D Ed उत्तीर्ण असावा.


💥 पदवीधर शिक्षक

 या पदासाठी उमेदवार HSC D Ed, B Sc B Ed (विज्ञान विषय) उत्तीर्ण असावा.

HSC D Ed, B A B Ed (भाषा / समाजशास्त्र विषय) उत्तीर्ण असावा.


💥 Important Dates For PCMC Teacher Recruitment 2024


उमेदवाराने जाहिराती सोबत खालीलप्रमाणे दिलेल्या नमुन्यात सहा शिक्षक किंवा पदवीधर शिक्षक पदासाठी अर्ज करावा.

💥 अर्ज करण्याची तारीख - 

अर्ज 01 एप्रिल 2024 ते 16 एप्रिल 2024 पूर्ण व अचूक भरलेले अर्ज समक्ष सादर करावयाचे आहे.अर्ज हे खालील दिलेल्या नमुन्यातच करावे.

💥 अर्ज करण्याचा ठिकाण - 

"  जुना 'ड' प्रभाग कार्यालय, कर्मवीर भाऊराव पाटील मनपा प्राथमिक शाळा पिंपरीगाव " येथे विहित कालावधीत सादर करावा.



💥 जाहिरात पहा

जाहिरात डाउनलोड करा(download)




💥 PCMC Website

येथे क्लिक करा(link)




💥अर्जाचा नमूना पहा

अर्जाचा नमुना डाउनलोड करा(download)



Top Post Ad

Below Post Ad