आपले मतदान केंद्र कोणते एका क्लिक वर मिळवा माहिती 2024 | How to find polling station
नमस्कार मित्रांनो उद्या दिनांक 26 एप्रिल 2024 रोजी लोकसभेचे दुसऱ्या टप्प्याचे मतदान होणार असून या टप्प्यातील मतदारांना आपले मतदान केंद्र कोणते आहे हे एका क्लिप मध्ये समजू शकेल त्यासाठी खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करून आपण आपल्या एरिया मध्ये कोणत्या केंद्रावर आपले नाव आहे त्याचा संपूर्ण माहिती ॲड्रेस आपल्याला मिळणार आहे चला तर आपल्या मतदान केंद्राची माहिती कशी मिळवावी ते बघूया
💥 आपले मतदान केंद्र कोणते एका क्लिक वर मिळवा माहिती
➡️ सर्वात अगोदर खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मतदान केंद्राच्या ऑफिशियल वेबसाईटवर जावे ( लिंक कॉपी करा )
➡️ https://electoralsearch.eci.gov.in/
➡️ नंतर नवीन विंडो Search in Electoral Roll अशी ओपन होईल
➡️ आपण आपल्या वोटर ID नंबर टाकावा
➡️ आपले राज्य निवडा
➡️ Captcha टाकावा (बॉक्स मध्ये दिलेले नंबर बघून टाकावा )
➡️ सर्च बटन वर क्लिक करा !
➡️ आपले मतदान केंद्र कोणते आहे आहे ते खाली दिसेल !