11 वी प्रवेशप्रक्रिया पहिल्या फेरीमध्ये कुठले कॉलेज मिळाले कसे चेक करावे | How to check Alloted college 11th Admission process 2024

11 वी प्रवेशप्रक्रिया पहिल्या फेरीमध्ये कुठले कॉलेज मिळाले कसे चेक करावे  ( How to check Alloted college 11th Admission process 2024 )



नमस्कार विद्यार्थी मित्रांनो दिनांक 27 जून 2024 रोजी इयत्ता अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया 2024 ( 11th Admission First Round Result )  पहिल्या फेरीचा रिझल्ट लागणार असून पहिल्या फेरीमध्ये कोणत्या विद्यार्थ्यांना कुठले कॉलेज मिळाले ( How to check Alloted college 11th Admission process 2024 )  हे कसे चेक करावे तसेच ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज मिळाले आहे त्यांनी पुढील प्रक्रिया कशी करावी , कॉलेजमध्ये ऍडमिशन कसे घ्यावे ( How to take Admission in alloted college ) व ज्यांना कॉलेज मिळाले नाही अशा विद्यार्थ्यांनी काय करावे  ( I don't alloted any college what to do ?) तसेच ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज मिळालेले आहे परंतु त्यांना ऍडमिशन घ्यायचे नाही यांनी काय करावे ( I Don't want to take admission in allotted college What to do ? )  याची सविस्तर माहिती आज आपण या लेखांमध्ये बघणार आहोत त्यामुळे लय काळजीपूर्वक वाचा. 


💥 👉 11th Admission 2nd Round Timetable Declared 2024 


💥 जॉईन व्हाट्सअप्प ग्रुप 

👉 Join whatsapp Group


11वी प्रवेश फेरी निकाल 11th 1st round result (toc)




💥 पहिल्या फेरीमध्ये कोणत्या विद्यार्थ्यांना कुठले कॉलेज कसे चेक करावे  ( How to check Alloted college 11th Admission process 2024 )


Step 1 :- पहिल्या फेरीमध्ये आपल्याला कुठली कॉलेज मिळाली आहे हे चेक करण्यासाठी आपल्याला सर्वात प्रथम अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेच्या ऑफिशियल वेबसाईटवर जायचे आहे व आपले ID पासवर्ड टाकून लॉगिन करायचे आहे 

First Login from your ID and password in 11th admission website.



How to check Alloted college 11th Admission process 2024



Step 2 :- लॉग इन केल्यानंतर आपल्याला डाव्या बाजूला चेक अलॉटमेंट स्टेटस या टॅब वर क्लिक करायचे आहे

After login dashboard on left side you have to click on " Check Allotment Status"" 


How to check Alloted college 11th Admission process 2024





💥 Step 3 :- त्यानंतर आपल्याला राऊंड सिलेक्ट करायचा आहे जसं की आपण पहिला राऊंड मध्ये कोणते कॉलेज मिळाले चेक करण्यासाठी राऊंड १ सिलेक्ट करून चेक अलॉटमेंट वर क्लिक करावे

After click on check allotment status select round 1 from drop down list and then click on check allotment status.


🎇  11 वी ऑनलाइन प्रवेशप्रक्रिया प्रश्न व उत्तरे  2024

How to check Alloted college 11th Admission process 2024

Step 4 :- चेक अलॉटमेंट स्टेटस वर क्लिक केल्यानंतर आपल्याला कुठले कॉलेज मिळाले आहे तिथे डिस्प्ले होणार आहे कॉलेजचे नाव कॉलेजची स्ट्रीम हे सगळे आपण चेक करून घायचे आहे 

If the college alloted you can check the college name stream and other details.

How to check Alloted college 11th Admission process 2024




💥 Step 5 :- जर आपल्याला ऍडमिशन घ्यायचे असेल तर प्रोसिड टू ऍडमिशन या टॅब वर क्लिक करायचे आहे आणि जर आपल्याला ऑलॉटमेंट झालेल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायचे नसेल तर प्रोसिड टू ऍडमिशन या टॅब वर क्लिक करू नये . सेकंड राउंड जेव्हा सुरू होईल तेव्हा आपण परत प्रेफरन्स चेंज करून आपण दुसऱ्या राउंड साठी सहभागी घेऊ शकता. 

If you wish to take admission on that college then only click on "Proceed to admission" tab otherwise don't click on Proceed to admission tab. 



Step 6 :- ज्या विद्यार्थ्याला ऍडमिशन घ्यायचे असेल तर त्यांनी प्रोसीड टू ऍडमिशन या टॅब वर क्लिक करून आपली उर्वरित जे काही डॉक्युमेंट्स अपलोड करायचे बाकी असतील ते त्यांनी अपलोड करावे जसे की एल सी, कास्ट सर्टिफिकेट ,मार्कशीट  ,नॉन क्रिमिलियर इत्यादी.

If you click on proceed to admission tab after that you have to upload your renaming documents like LC , Original Marksheet , Non Creamy layer and Cast Certificate. 



Step 7 :- डॉक्युमेंट अपलोड केल्यानंतर आपल्या फॉर्मचा प्रिंट काढून दिलेल्या वेळामध्ये आपल्या कॉलेजमध्ये जाऊन आपले ओरिजनल डॉक्युमेंट घेऊन कॉलेजची फीस भरून ऍडमिशन घ्यायचे आहे.  आपले ऍडमिशन कन्फर्म झाले आहे हे चेक करण्यासाठी परत अलॉटमेंट समरी या टॅब वर क्लिक करून आपल्या ऍडमिशन कन्फर्म झाले आहे असेल तर कन्फर्म अलोटेड असा मेसेज दिसणार आहे याचा अर्थ आपले ॲडमिशन कन्फर्म झाले आहे.

After successfully uploaded the document you have visit the college with your original documents and take admission on given date and time. If college confirmed your admission then Admission confirmed massage display on Allotment summary tab .





💥 ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज अलाउड अलॉटमेंट झाले नाही त्यांनी काय करावे  I don't alloted any college what to do ?

Step 1 :- ज्या विद्यार्थ्यांचा नंबर लागला नाही त्याला कुठलीही कॉलेज ऑलॉटमेंट झाली नाही ते अशा प्रकारे डिस्प्ले होईल


Step 2 :- ज्या विद्यार्थ्यांचा ज्या विद्यार्थ्यांना एकही कॉलेज अलर्ट झालेले कॉलेज दिसत नाही किंवा ज्यांचा नंबर लागलेला नाही त्यांनी दुसऱ्या राउंड ची प्रतीक्षा करावी दुसऱ्या राउंड मध्ये प्रत्येक कॉलेजची कटऑफ किती लागलेली आहे ही चेक करून आपण आणि आपल्याला मिळालेले गुण दोन्ही चेक करून दुसऱ्या राउंड मध्ये कॉलेजचे प्रेफरन्स भरायचे आहेत जेणेकरून आपल्याला कॉलेज लवकरात लवकर मिळेल

If you don't allotted any college then don't worry you can apply for second round on respective dates  ( 3 July 2024 ) before you applying second round you can check your marks and check the college cut off , Tally both your marks and college cut off and then only you have to do reference .




💥 ज्यांना कॉलेज मिळालेले आहे परंतु कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायचे नाही त्यांनी काय करावे ? I Don't want to take admission in allotted college What to do ?

तसेच ज्या विद्यार्थ्यांना मिळालेल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायचे नसेल त्यांनी प्रोसीड टू ऍडमिशन या टॅब वर क्लिक करायचे नाही परंतु इथे एक गोष्ट लक्षात घ्या ज्या विद्यार्थ्यांनी प्रेफरन्स फॉर्म भरते वेळेस फर्स्ट प्रेफरन्सचे कॉलेज जर आपल्याला मिळाले असेल तर आपल्याला त्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायचेच आहे अन्यथा जर आपण त्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतले नाही तर आपल्याला पुढच्या म्हणजेच दुसऱ्या फेरीमध्ये भाग घेता येणार नाही म्हणजे तुम्हांला पुढील एका फेरी साठी बॅन केले जाईल .  जर तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर तिसऱ्या फेरीमध्ये  आपण भाग घेऊ शकता.  परंतु जर प्रेफरन्स फॉर्म भरते वेळेस दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या अशा इतर प्रेफरन्सचे कॉलेज जर आपल्याला मिळाले असेल आणि त्या कॉलेजला ऍडमिशन घ्यायचे नसेल तर आपल्याला काहीही करायाची गरज नाही म्हणजे प्रोसिड टू ऍडमिशन टॅब वर क्लिक करायचे नाही ,  आपण जेव्हा सेकंड राउंड सुरू होईल तेव्हा सेकंड राउंड साठी प्रेफरन्स परत भरू शकता . 

If you don't want to take admission on allotted college so you don't click on proceed to admission tab . After second round started you can apply for second round but remember that if you got first preference college and you cancelled this college or you don't take admission on that college,  you can't participate or you can't apply for second round you can apply after second round it means third round only.

अशाप्रकारे आपल्याला अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची कॉलेज मिळालेले कसे चेक करायचे जर कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायचे असेल तर काय करावे जर कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायचे नसेल तर काय करावे याची संपूर्ण माहिती या लेखांमध्ये तुम्हाला मिळालेले आहे तुमच्या काही अडचणी असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा किंवा आमची शंका समाधान ही पोस्ट नक्की वाचा तुमच्या सर्व शंकाचे समाधान होईल !

💥 11 वी ऑनलाइन प्रवेशप्रक्रिया प्रश्न व उत्तरे  2024


Top Post Ad

Below Post Ad