नेव्हल डॉकयार्ड मध्ये अप्रेंटिस च्या २७५ जागांची महाभरती २०२४ | Naval Dockyard Mumbai Recruitment 2024
नेव्हल डॉकयार्ड मध्ये अप्रेंटिस (Naval Dockyard Mumbai Recruitment 2024 ) पदांच्या 275 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 02 जानेवारी 2025 आहे. अधिक माहितीसाठी खालील दिलेली पीडीएफ सविस्तर वाचा.
🎯नेव्हल डॉकयार्ड मध्ये अप्रेंटिस च्या २७५ जागांची महाभरती २०२४ | Naval Dockyard Mumbai Recruitment 2024
एकूण: 275 जागा
पदांचे नाव : अप्रेंटिस / Apprentice
पद व जागांचा तपशील:
- मेकॅनिक (डिझेल) / Mechanic (Diesel) - 25
- मशिनिस्ट / Machinist - 10
- मेकॅनिक (Central AC Plant, Industrial Cooling & Package Air Conditioning) / Mechanic (Central AC Plant, Industrial Cooling & Package Air Conditioning) - 10
- फाउंड्री मन / Foundry man - 05
- फिटर / Fitter 40
- पाईप फिटर / Pipe fitter 25
- MMTM 05
- इलेक्ट्रिशियन / Electrician 25
- इंस्ट्रूमेंट मेकॅनिक / Instrument mechanic 10
- इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक / Electronics mechanic 25
- वेल्डर (G &E) / Welder (G &E) 13
- शीट मेटल वर्कर / Sheet metal worker 27
- शिपराइट (Wood) / Shipwright (Wood) 22
- पेंटर (General) / Painter (General) 13
- मेकॅनिक मेकॅट्रॉनिक्स / Mechanic Mechatronics 10
- COPA 10
🎯शैक्षणिक पात्रता नेव्हल डॉकयार्ड साठी (Eligibility Criteria For Naval Dockyard Mumbai Recruitment 2024)
शैक्षणिक पात्रता: (i) 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण (ii) 65% गुणांसह संबंधित ट्रेड मध्ये ITI
वयाची अट : 02 मे 2011 रोजी किंवा त्यापूर्वी जन्मलेले उमेदवार.
शुल्क (Fee) : शुल्क नाही
वेतनमान (Stipend) : नियमानुसार
नोकरी ठिकाण : विशाखापट्टणम.
अर्ज पोस्टाने पाठविण्याचा पत्ता: The Officer-in-Charge (for Apprenticeship), Naval Dockyard Apprentices School, VM Naval Base S.O., P.O., Visakhapatnam – 530 014, Andhra Pradesh.
ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 02-01-2025 आहे.
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
Official Site : www.indiannavy.nic.in
How to Apply For Naval Dockyard Mumbai Jobs 2024 :
या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज https://www.apprenticeshipindia.gov.in/ या वेबसाईट करायचा आहे.अर्ज फक्त वरील Portal द्वारेच स्वीकारले जातील.
सविस्तर माहितीसाठी व अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
अधिक माहिती www.indiannavy.nic.in या वेबसाईट वर दिलेली आहे