खंडोबाची तळी आरती मराठी pdf download खंडोबाची तळी भरताना काय म्हणतात | khandobachi tali chi aarti
खंडोबाची तळी आरती मराठी pdf download खंडोबाची तळी भरताना काय म्हणतात | khandobachi tali chi aarti
हर हर महादेव, चिंतामणी मोरया
भैरबाचा चांदोबा, अगडबंब नगारा
सोन्याची जेजुरी, मोत्याचा तुरा
निळा घोडा, पाई तोडा
कमर करगोटा, बेंबी हिरा
गळ्यात कंठी, मोहन माळा
डोईवर शेला, अंगावर शाल
सदा हिलाल, जेजुरी जाई
शिकार खेळी, म्हाळसा सुंदरी
आरती करी, देवां ओवाळी
नाना परी देवाचा शृंगार
कोठलागो शिखरा, खोबऱ्याचा खंडका
भंडाऱ्याचा भडका, बोल सदानंदांचा यळकोट
यळकोट यळकोट जय मल्हार ।।