RTE २५ टक्के ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया २०२५-२६ साठी सुरू |rte admission 2025 26 start date Maharashtra timetable

 

RTE २५ टक्के ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया २०२५-२६ साठी सुरू |rte admission 2025 26 start date Maharashtra timetable


नमस्कार मित्रांनो आरटीई 2025 26 वर्षाकरिता ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया लवकरच सुरू होणार असून त्याबाबत आज दिनांक 13 डिसेंबर 2024 रोजी परिपत्रक जारी करण्यात आल्या असून त्यानुसार यावर्षी आर टी प्रवेश प्रक्रिया एक महिना अगोदर चालू होणार असून आपला प्रवेश हा मार्च महिन्यात होणार आहे.

दरवर्षी आरटीई प्रवेश प्रक्रिया दिनांक 15 जानेवारी पासून सुरू होत असे व 10 एप्रिल पर्यंत आपला प्रवेश आपण करत होतो परंतु यावर्षी हीच प्रवेश प्रक्रिया एक महिना अगोदर सुरू होणार असून त्यामुळे आपला प्रवेश लवकर होणार आहे लवकरच याबाबतची आरटीई प्रवेश प्रक्रिया वेळापत्रक जारी होणारा असून तत्पूर्वी दिनांक 18 डिसेंबर पासून शाळा रजिस्ट्रेशन सुरू होणार आहे. व त्यानंतर एका आढवड्याने student Registration चालू होण्याची शक्यता आहे.


🪀 आमच्या WhatsApp मधे सहभागी व्हा!



RTE २५ टक्के ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया २०२५-२६ साठी सुरू rte admission 2025 26 start date Maharashtra timetable




🎯 RTE २५ टक्के ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया २०२५-२६ परिपत्रक 



विषय :- आरटीई २५ टक्के ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सन २०२५-१६ बाबत.

उपरोक्त विषयी संदर्भाधीन शासनाच्या पत्रान्वये आपणास कळविण्यात येत आहे की, सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षांसाठी आर.टी.ई. २५ टक्के प्रवेश प्रक्रिया पूर्व तयारी कार्यशाला दि. १५ जानेवारी ऐवजी दि. १५ डिसेंबर व अंतिम प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्याचा दि. १० एप्रिल ऐवजी दि. १० मार्च असा बदल करण्यास शासनाची मान्यता निकाली आहे.


तरी सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षासाठी आर.टी.ई. २५ टक्के प्रवेश प्रक्रिया सुरु करण्याचे अनुषंगाने दि. १८-१२-२०२४ पासून शाळा नोंदणीची लिंक उपलब्ध करुन देण्यात यावी.



🎯 rte admission 2025 26 start date timetable Maharashtra


  • Name of institut : rte admission 2025 26
  • State: Maharashtra 
  • Official website: https://student.maharashtra.gov.in/adm_portal/Users/rte_index_new
  • School Registration start date : 18 December 2024
  • Last date of Student registration: Not yet declared 
  • Students Registration: 28 December (Tentative)
  • 1st selection list : 10 march 2025









Top Post Ad

Below Post Ad